Nojoto: Largest Storytelling Platform

Best बाप्पाअवतरलेतर Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best बाप्पाअवतरलेतर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Manasi Ghatge

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो #या दशकात जर बाप्पा अवतरले तर काय होईल? अस तुम्हाला वाटतं, प्रत्येकांचे वेगवेगळे विचार ते वाचुन नक्कीचं काही तरी शिकायला मिळणार मग वाट कसली बघत आहात,लगेच लिहा. Collab करा. #बाप्पाअवतरलेतर #बाप्पाअवतरलेतर१ #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
सर्वांना या संकटाला तोंड देयला अजून बळ मिळेल आणि आलेलं संकट बाप्पा नक्कीच दूर करतील शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
#या दशकात जर बाप्पा अवतरले तर काय होईल?
अस तुम्हाला वाटतं,
प्रत्येकांचे वेगवेगळे विचार ते वाचुन नक्कीचं काही तरी शिकायला मिळणार 
मग वाट कसली बघत आहात,लगेच लिहा.
Collab करा.
#बाप्पाअवतरलेतर #बाप्पाअवतरलेतर१
#collab #yqtaai   #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो #या दशकात जर बाप्पा अवतरले तर काय होईल? अस तुम्हाला वाटतं, प्रत्येकांचे वेगवेगळे विचार ते वाचुन नक्कीचं काही तरी शिकायला मिळणार मग वाट कसली बघत आहात,लगेच लिहा. Collab करा. #बाप्पाअवतरलेतर #बाप्पाअवतरलेतर१ #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
गणेशोत्सव हा आवडता सण असूनही काही लोकांच्या फालतू नाहक त्रासामुळे नकोसा वाटतो,.
बाप्पा जर ह्या दशकात अवतरले तर त्यांच्या सणांच्या नावाखाली केले जाणारे राजकारण पाहून चक्रावून जातील तसेच ते एक असतानादेखील आमचा गणपती तुमचा गणपती अशी विभागणी झालेली पाहून पुरते हैराण होतील...
( कॅपशन मध्ये वाचावे ) शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
#या दशकात जर बाप्पा अवतरले तर काय होईल?
अस तुम्हाला वाटतं,
प्रत्येकांचे वेगवेगळे विचार ते वाचुन नक्कीचं काही तरी शिकायला मिळणार 
मग वाट कसली बघत आहात,लगेच लिहा.
Collab करा.
#बाप्पाअवतरलेतर #बाप्पाअवतरलेतर१
#collab #yqtaai   #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे या दशकात जर बाप्पा अवतरले तर काय होईल? #बाप्पाअवतरलेतर चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
मला तरी इतकंच वाटते की ह्या दशकात बाप्पा अवतरले तर ते स्वतःलाच दोष देतील की मी ह्या कुठल्या जगात अवतरलो म्हणून.
(Caption मध्ये वाचावे लेख मोठा आहे) सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
या दशकात जर बाप्पा अवतरले तर काय होईल?
#बाप्पाअवतरलेतर 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile