Nojoto: Largest Storytelling Platform

Best आयुष्याचाकोराकागद Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आयुष्याचाकोराकागद Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

DRx. Shital Gujar✍️

आजचा विषय आहे आयुष्याचा कोरा कागद... #आयुष्याचाकोराकागद ह विषय Ashvani Thalpate यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more


आयुष्याचा कोरा कागद घेऊन जन्माला आली |
जन्माला येताना देवाला ही सांगून आली ||

तुझाकडून जाताना काहीच नाही घेऊन जात आहे|
लाखो ह्रदयावर राज्य करण्याचा प्रयत्न करत आहे ||

आयुष्याच्या कोरा कागदात सात रंग भरले |
प्रत्येक रंगाला मात्र बोलके करेल ||

आयुष्याचे प्रत्येक पान सुंदर करत असावं |
जमले तेव्हा हे मदत करत असावं ||

जन्माला आले आहेत तसेच  नका मरू |
आलेल्या प्रत्येक क्षणाला कोऱ्या कागदांवर सजवू ||

मरण आले तरी विचार जिवंत असावी |
मी गेली तरी माझी विचारांची गंगा जिवंत असावी ||
- ✍️Shital K. Gujar✍️
 
 
आजचा विषय आहे
आयुष्याचा कोरा कागद...
#आयुष्याचाकोराकागद
ह विषय
Ashvani Thalpate यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे आयुष्याचा कोरा कागद... #आयुष्याचाकोराकागद ह विषय Ashvani Thalpate यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आयुष्य हे कोऱ्या कागदाप्रमाणे आहे,
काय लिहावे त्यावर हे स्वतः ठरवायचे आहे.
देतील सल्ले कित्येक जण कसे वागायचे आहे,
आयुष्य आपले हे आपल्यालाच समजायचे आहे.
आपण स्वतःच समजून घ्यावे कसे जगायचे आहे,
आयुष्याचे कोरे कागद कसे भरायचे आहे.
आयुष्याचा कोरा कागद रंगीबेरंगी क्षणांनी रंगवायचा आहे,
सत्कर्माच्या शाईने लिहून छान त्याला सजवायचा आहे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
आयुष्याचा कोरा कागद...
#आयुष्याचाकोराकागद
ह विषय
Ashvani Thalpate यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile