Nojoto: Largest Storytelling Platform

Best कोणमनात Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कोणमनात Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोण मनात माझ्या.... #कोणमनात माझ्या हा विषय Pradnya The राज्ञी यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
कोण मनात माझ्या
सांगू तुला कसे मी।
बघ आरश्यात जरा
दिसेल जी असेल ती। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोण मनात माझ्या....

#कोणमनात माझ्या
हा विषय
Pradnya The राज्ञी यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोण मनात माझ्या.... #कोणमनात माझ्या हा विषय Pradnya The राज्ञी यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
कोण मनात माझ्या
आपले परके की
 परके आपले 
हेच कळे ना मला

कोण मनात माझ्या
सुखाचा आनंद की
दुःखाची वेदना 
हेच कळे ना मला

कोण मनात माझ्या
तू की फक्त 
तुझा भास
हेच कळे ना मला शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोण मनात माझ्या....

#कोणमनात माझ्या
हा विषय
Pradnya The राज्ञी यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोण मनात माझ्या.... #कोणमनात माझ्या हा विषय Pradnya The राज्ञी यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
ती आकृती च असेल 
मनात तुझ्या,
जी भरली इतकी
नजरेत तुझ्या...... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोण मनात माझ्या....

#कोणमनात माझ्या
हा विषय
Pradnya The राज्ञी यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोण मनात माझ्या.... #कोणमनात माझ्या हा विषय Pradnya The राज्ञी यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
कोण मनात माझ्या
हे माझंच मला कळेना
तुझ्याशिवाय मन माझं 
कशातच रमेना.....
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोण मनात माझ्या....

#कोणमनात माझ्या
हा विषय
Pradnya The राज्ञी यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोण मनात माझ्या.... #कोणमनात माझ्या हा विषय Pradnya The राज्ञी यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
कोण मनात माझ्या
अजून ही समजेना मला.
हीच तर नव्हे ना ती
असेच वाटे जेव्हा पाहतो कुण्या सुंदरीला.
कोण मनात माझ्या
काही कळेना मला.
घायाळ होते मन लगेच
भाळतो पाहता कुण्या सुंदरीला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोण मनात माझ्या....

#कोणमनात माझ्या
हा विषय
Pradnya The राज्ञी यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile