Nojoto: Largest Storytelling Platform

Best नाहीसंपत Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नाहीसंपत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नाही संपत तो प्रवास.. #नाहीसंपत हा विषय Akshata Patil यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
नाही संपत तो प्रवास एकटं चालून
सोबती कोणीतरी हवं असतं 
लाख काटे असले जरी वाटेत 
हातात हात असता,मन कधी ना थकतं ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

नाही संपत तो प्रवास..
#नाहीसंपत
हा विषय
Akshata Patil यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नाही संपत तो प्रवास.. #नाहीसंपत हा विषय Akshata Patil यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आठवणीत तुझ्या
जो प्रवास सुखाचा असतो। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

नाही संपत तो प्रवास..
#नाहीसंपत
हा विषय
Akshata Patil यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नाही संपत तो प्रवास.. #नाहीसंपत हा विषय Akshata Patil यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
नाही संपत तो प्रवास आयुष्याचा जो 
शेवटच्या श्वासा पर्यंत चालावाच लागतो
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

नाही संपत तो प्रवास..
#नाहीसंपत
हा विषय
Akshata Patil यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नाही संपत तो प्रवास.. #नाहीसंपत हा विषय Akshata Patil यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
नाही संपत तो प्रवास जीवनाचा जन्मल्यापासून ते मृत्युपर्यंतचा.
कुणाचा मुलगा होण्यापासून ते कुणाचा बाप होण्यापार्यंतचा.
कुणाचा शिष्य होण्यापासून ते कुणाचा गुरू होण्यापार्यंतचा.
रडण्यापासून सुरू होऊन हसण्यापर्यंतचा
दुःखापासून सुरू होऊन सुखापर्यंतचा.
खूप काही करताना स्वतःचा शोध घेण्याचा
विसरुनी स्वतःचे सारे दुःख इतरांना आनंद देण्याचा.

(कॅपशन मध्ये वाचावे) शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

नाही संपत तो प्रवास..
#नाहीसंपत
हा विषय
Akshata Patil यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile