Find the Best उद्रेकभावनांचा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Atul waghade
सळसळणार्या रक्तासारख्या सळसळणार्या भावना उत्तर त्याचे कमी फक्त प्रश्र्नांचा भाडिमार सारखा... नमस्कार मित्रानों कसे आहात? आताचा विषय आहे विषय: उद्रेक भावनांचा #उद्रेकभावनांचा हा विषय
Atul Waghade
सळसळणार्या रक्तासारख्या सळसळणार्या भावना उत्तर त्याचे कमी फक्त प्रश्र्नांचा भाडिमार सारखा... नमस्कार मित्रानों कसे आहात? आताचा विषय आहे विषय: उद्रेक भावनांचा #उद्रेकभावनांचा हा विषय
vaishali
उद्रेक भावनांचा होतो मनातून ओठांवर येतो समोरच्याच्या काळजावर शब्दांनी वार करतो जेव्हा उद्रेक भावनांचा होतो........ नमस्कार मित्रानों कसे आहात? आताचा विषय आहे विषय: उद्रेक भावनांचा #उद्रेकभावनांचा हा विषय
yogesh atmaram ambawale
खूप काही सांगायचं असतं,खूप काही बोलायचं असतं, पण काही केल्या जमत नाही,मनात नुसतंच साठवलं जातं. खूप काही समजायचं असतं खूप काही समजवायच असतं, शांत वृत्तीने एकमेकांच्या विचारांना जाणून घ्यायचं असतं. आज उद्या करता करता दिवस निघून जातात, एक एक करून मनात विचारांचे भांडार करून जातात. होते मग चिडचिड नुसताच राग वाढत जातो, मनाजोगे होत नसल्याने संताप वाढून उद्रेक भावनांचा होतो. सहनशक्ती संपते जेव्हा मग स्वतःवरच राग निघतो, शांत करायला येता कुणी त्याच्यावरही पारा चढतो. निघून जाते जेव्हा वेळ तेव्हा मग समजून येते, कुठलीही गोष्ट ही ठरलेल्या वेळीच झालेली बरी असते. नमस्कार मित्रानों कसे आहात? आताचा विषय आहे विषय: उद्रेक भावनांचा #उद्रेकभावनांचा हा विषय
yogesh atmaram ambawale
दोन दिवस झाले ताई कडून विषय नाही आला म्हणून आपले मानून भावनांचा उद्रेक होणार होता, घेतले पेन आणि भावनांचा उद्रेक कागदावर उतरवणार इतक्यात, बरे झाले ताई कडून विषय आला, आणि भावनांचा उद्रेक होता होता राहिला. नमस्कार मित्रानों कसे आहात? आताचा विषय आहे विषय: उद्रेक भावनांचा #उद्रेकभावनांचा हा विषय
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto