Nojoto: Largest Storytelling Platform

Best कावाटावेअसेकाही Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कावाटावेअसेकाही Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

Deepali Ghoge

#feelinglost #me #alone #कावाटावेअसेकाही हा विषय Nilesh Birari यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
कि मी.. माझ्यात नाही..
 #feelinglost #me #Alone
#कावाटावेअसेकाही
हा विषय 
Nilesh Birari यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Vinod Umratkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणिनों कसे आहात? आजचा विषय आहे का वाटावे असे काही.. #कावाटावेअसेकाही हा विषय Nilesh Birari यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
का वाटावे असे काही 
तुझ्या मनी, मी नाही। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणिनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

का वाटावे असे काही..
#कावाटावेअसेकाही
हा विषय 
Nilesh Birari यांचा आहे.

Atul waghade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणिनों कसे आहात? आजचा विषय आहे का वाटावे असे काही.. #कावाटावेअसेकाही हा विषय Nilesh Birari यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शोधून शोधून दमलो आता 
का? न मिळावे साथ सोबतीचा

बघंतो जिकडे तिकडे फक्त स्वार्थ
निस्वार्थ भावाने जगणे सोडले आता वाटते फक्त
का असे असावे माणसाचे जगणे झाले का ? आता व्यर्थ

शोधून शोधून सापडेल का माणूस 
विसरलेला माणूसकी येईल का परत 
का वाटावे असे काही माणूस शोधून का सापडत नाही.

 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणिनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

का वाटावे असे काही..
#कावाटावेअसेकाही
हा विषय 
Nilesh Birari यांचा आहे.

Atul Waghade

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणिनों कसे आहात? आजचा विषय आहे का वाटावे असे काही.. #कावाटावेअसेकाही हा विषय Nilesh Birari यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
का वाटावे असे काही,
नेहमी तेच व्हावे जे होणे कधीही शक्य नाही.
मन आहे हे नको तिथेच भरकटते,
होणार नाही ती कधीच माझी,
हे माहीत असतानाही मन तिच्यासाठीच झुरते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणिनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

का वाटावे असे काही..
#कावाटावेअसेकाही
हा विषय 
Nilesh Birari यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणिनों कसे आहात? आजचा विषय आहे का वाटावे असे काही.. #कावाटावेअसेकाही हा विषय Nilesh Birari यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
युअर कोट हे लेखनासाठी उत्तम असा एक मंच आहे,
हिंदी,इंग्लिश लिहिण्यासाठी खूप पर्याय मराठीत फक्त YQ ताई आहे.
खूप ग्रुप हिंदी,इंग्लिश चे दिवसभर लिहिण्यासाठी विषय देतात,
लिहिणारे ही आवडीने लिहितात कंमेंट मध्ये जाऊन done करतात.
येतात मग एडमीन सर्वांचे लिहिणे वाचतात,
चांगल्या लेखनाला मग प्रमाणपत्र ही वाटतात.
मराठीतही असे ग्रुप असावे,प्रमाणपत्र नाही निदान प्रशंसा तरी करावे,
वाटते नेहमी मला प्रोफाइल वर माझ्या मराठी जास्त दिसावे.
का वाटावे असे काही माझ्यासाठी हा प्रश्न नसावा,
मराठी बोली,मराठी बाणा म्हणूनच वाटते मराठी लेखणीलाही जास्त वाव असावा. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणिनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

का वाटावे असे काही..
#कावाटावेअसेकाही
हा विषय 
Nilesh Birari यांचा आहे.

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile