Nojoto: Largest Storytelling Platform

Best नभयेईलभरुन Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नभयेईलभरुन Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नभ येईल भरून... #नभयेईलभरुन हा विषय Pooja Chobe यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नभ येईल भरून आठवणींचे जेव्हा
माझ्या नावाचे आसवं बरसतील 
आठवशील मन लावून माझे प्रेमाचे वारे जेव्हा
पहा मग त्यात ,तुझ्या तिरस्काराच्या विजाही चमकतील ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

नभ येईल भरून...
#नभयेईलभरुन
हा विषय
Pooja Chobe यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नभ येईल भरून... #नभयेईलभरुन हा विषय Pooja Chobe यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
येती खाली उतरून
दाटल्या व्यथा
हृदय येती गहिवरून
मनातील दुःख
जाती अश्रुत सरून
सावर स्वतःला
जाऊ नकोस हारून
नशीबच घेते
परीक्षा चोरून 
दुःख मागून सुख
येती भरभरून.....


 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

नभ येईल भरून...
#नभयेईलभरुन
हा विषय
Pooja Chobe यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

dhanashri kaje

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नभ येईल भरून... #नभयेईलभरुन हा विषय Pooja Chobe यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आकाश होईल धुसर
नभ येईल भरून
पाणावलेल्या डोळ्यांना
मिळेल स्वप्नांची वाट
पिवळी पाने हिरवी होतील
जमिनीतुन निघतील माणिक - मोती
नभ येईल भरून
आकाश होईल धुसर
आकाशातील सरी जमिनीवर येतील
चिंब भिजवून मनाला
डोळ्यांतील स्वप्ने साकार करतील शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

नभ येईल भरून...
#नभयेईलभरुन
हा विषय
Pooja Chobe यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नभ येईल भरून... #नभयेईलभरुन हा विषय Pooja Chobe यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नभ भरून येईल जेव्हा
पावसाच्या जलधारा बरसतील,
मन भरून येईल आठवणीत तुझ्या
तेव्हा नयनी अश्रू बरसतील. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

नभ येईल भरून...
#नभयेईलभरुन
हा विषय
Pooja Chobe यांचा आहे.
चला तर मग लिहुया.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile