Nojoto: Largest Storytelling Platform

Best आसवेवहानी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आसवेवहानी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 6 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आसवे वहावी अन्... #आसवेवहानी हा विषय Aarti Kulkarni यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
आसवे वहावी अन् 
जवळ तूच माझ्या खास असावे 
सुख दुःखाचे असले जरी आसवे
मिठीत तुझ्या येता, त्यांनी आपल्यात मुरावे !
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आसवे वहावी अन्...
#आसवेवहानी
हा विषय Aarti Kulkarni यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Abhishek Panchal

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आसवे वहावी अन्... #आसवेवहानी हा विषय Aarti Kulkarni यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
आसवे वहावी
अन मोकळे होऊन जावे
दुःख ते विरहाचे
क्षणात विरून जावे
आकंठ दुःखाचा
कानी असा पडावा
ऐकुनी हा शोर
जीव तिचाही रडावा शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आसवे वहावी अन्...
#आसवेवहानी
हा विषय Aarti Kulkarni यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आसवे वहावी अन्... #आसवेवहानी हा विषय Aarti Kulkarni यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
दाटलेल्या भावनांना आधार त्या आसवांचा
वाहून मोकळे होवून दुःख विसरून पचवून घेण्याचा.. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आसवे वहावी अन्...
#आसवेवहानी
हा विषय Aarti Kulkarni यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Atul Waghade

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आसवे वहावी अन्... #आसवेवहानी हा विषय Aarti Kulkarni यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
आसवे वहावी अन
मनातील दुःख जावं विरून,
नकोश्या त्या आठवणी
जाव्यात विस्मरून...... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आसवे वहावी अन्...
#आसवेवहानी
हा विषय Aarti Kulkarni यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आसवे वहावी अन्... #आसवेवहानी हा विषय Aarti Kulkarni यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #आसवेवहानी #yqtaai

read more
आसवे वहावी अन 
चेहऱ्यावर हसू आणावे,
पिच्छा सोडत नाही दुःख 
म्हणून का रडत बसावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आसवे वहावी अन्...
#आसवेवहानी
हा विषय Aarti Kulkarni यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #आसवेवहानी #yqtaai

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile