Nojoto: Largest Storytelling Platform

Best मुलीवाचवा1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मुलीवाचवा1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

pooja d

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मुली वाचवा आणि स्त्री भ्रूण हत्या थांबवा. ह्या संवेदनशील विषयावर मला तुमचे मत ऐकायला आवडेल. चला तर मग लिहा पटापट. #स्त्रीभ्रूणहत्याथांबवा1 #मुलीवाचवा1 #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मुली वाचवा हे सांगण्याची
वेळ या समाजाला यावी,
यापेक्षा दुर्दैव काय असणार.....
ज्या मातेच्या गर्भातून जन्म घेतला
ती एक मुलगीच होती ना,, हे कसे विसरतात
ज्या देशात राहतात,, तीही 'भारत माता'
म्हणूनच ओळखले जाते ना.....
मुलगी म्हणजे अवतार देवीचा
अन तिचीच गर्भात हत्या करण्याचं पाप
कस घडत काय माहीत...
 प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मुली वाचवा आणि स्त्री भ्रूण हत्या थांबवा.
ह्या संवेदनशील विषयावर मला तुमचे मत ऐकायला आवडेल.
चला तर मग लिहा पटापट.
#स्त्रीभ्रूणहत्याथांबवा1
#मुलीवाचवा1
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मुली वाचवा आणि स्त्री भ्रूण हत्या थांबवा. ह्या संवेदनशील विषयावर मला तुमचे मत ऐकायला आवडेल. चला तर मग लिहा पटापट. #स्त्रीभ्रूणहत्याथांबवा1 #मुलीवाचवा1 #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मुली वाचवा स्त्री भ्रूण हत्या थांबवा
घेतला जिच्या पोटी जन्म
ती सुद्धा एक स्त्री आहे ह्याचे भान ठेवा.
(कॅपशन मध्ये वाचावे) प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मुली वाचवा आणि स्त्री भ्रूण हत्या थांबवा.
ह्या संवेदनशील विषयावर मला तुमचे मत ऐकायला आवडेल.
चला तर मग लिहा पटापट.
#स्त्रीभ्रूणहत्याथांबवा1
#मुलीवाचवा1
#collab #yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile