Find the Best तिचारंगवेगळा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
तिचा रंग वेगळा तो मनाला भावून दंग तिच्यात करतो एक रंग मी फिका फिका तिचा रंगून तिच्यात प्रेमरंग उधळतो ! तिचा रंग मोहक तो एक आस लावून मला जातो कासावीस होते जीवाची माझ्या जेव्हा पास तिने घेता,श्वास तिचा माझा होतो तिचा रंग प्रेमाचा तो प्रेमात खोलवर तिच्या पाडतो मनसोक्त भिजवून तिच्यात मग, अंगावर तिच्या नावाचा शहारा आणतो ! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तिचा रंग वेगळा.. #तिचारंगवेगळा हा विषय Suhas M. More यांचा आहे. चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
Abhishek Panchal
ती हसते ना.. तेव्हा मी वेडा होतो तिला हसताना पाहून आनंद बडा होतो ती आहेच वेड लावणारी तिचा रंग वेगळा आनंदाने न्हाहून जातो तिच्यासोबत माहोल सगळा शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तिचा रंग वेगळा.. #तिचारंगवेगळा हा विषय Suhas M. More यांचा आहे. चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
yogesh atmaram ambawale
खरंच सांगतो,लेखणीच्या तिचा रंग वेगळा, नि लिहिण्याचा ढंग ही वेगळा. इतके छान लिहिते की सर्वांची मने जिंकते, सर्वांची प्रशंसा करते,नि सर्वांसाठी testi लिहिते. #क्रांती नाव तिचे,सर्वांनाच ती भावते, तिने लिहिलेले अप्रतिम quote मला खूप आवडते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तिचा रंग वेगळा.. #तिचारंगवेगळा हा विषय Suhas M. More यांचा आहे. चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto