Nojoto: Largest Storytelling Platform

Best माझीवाट Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माझीवाट Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Atul waghade

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तो/ती पण माझी वाट पाहत असेल... #माझीवाट चला तर मग लिहुया मनातलं.. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
ती पण माझी वाट पहात असेल
हा भास माझा की माझे हे प्रेम असेल..

हृदयातल्या कोपर्यातील ती का?
हाक असेल
सोबतीने घालवणार्या क्षणाची का? 
आठवण असेल..

तुझा हात माझ्या हाताला 
तो का नकळत लागलेला 
स्पर्श असेल..

ती पण माझी वाट पहात असेल
रिमझिम सुरू झालेल्या पावसात 
तिला माझ्यासोबत भिंजावस वाटत असेल

ती पण माझी वाट पहात असेल
हि का मला तिची आलेली खुप आठवण असेल..

 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
तो/ती पण माझी वाट पाहत असेल...
#माझीवाट

चला तर मग लिहुया मनातलं..
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

Atul Waghade

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तो/ती पण माझी वाट पाहत असेल... #माझीवाट चला तर मग लिहुया मनातलं.. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
ती पण माझी वाट पाहत असेल,
हृदयाच्या आकाराचा फुगा घेऊन,
ठरलेल्या जागी उभी असेल.
आतुर मी ही तिला भेटण्या,पण तिला हे कसे कळेल.
ट्रॅफिक इतकी रस्त्यात,
थोडी ही जागा नाही,की माझी सायकल वळेल.
उशीर होईल तिला भेटण्या,आता ती खूप चिडेल.
बडबड नंतर करेल,पाहताच पहिले सायकल वर येऊन बसेल. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
तो/ती पण माझी वाट पाहत असेल...
#माझीवाट

चला तर मग लिहुया मनातलं..
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तो/ती पण माझी वाट पाहत असेल... #माझीवाट चला तर मग लिहुया मनातलं.. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
ती पण माझी वाट पाहत असेल...
पण कसे जाऊ तिथे,
हिला आज वेळ दिलेली..
हिच्याच सोबत आहे सध्या इथे.
विचार करतोय कॉल करून सांगावे तिला,
पण ही काय सोबत सोडत नाही,कळेल हिला... सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
तो/ती पण माझी वाट पाहत असेल...
#माझीवाट

चला तर मग लिहुया मनातलं..
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तो/ती पण माझी वाट पाहत असेल... #माझीवाट चला तर मग लिहुया मनातलं.. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
ती पण माझी वाट पाहत असेल,असे नेहमीच वाटते,
पण प्रत्यक्षात मात्र असे काही नसते.
ही फक्त आपल्या मनाची समज असते,
मनात प्रेमभावना निर्माण झाल्यामुळे असे वाटत असते.
आवडली असते ती मनाला,तिला पाहण्याची इच्छा असते.
तिची ती नेहमीचीच जागा असते जिथे ती उभी असते,
आपल्याला मात्र ती पहिल्यांदाच दिसते.
पाहताच क्षणी आवडलेली असते.
गुपचूप गुपचूप मग तिला पाहणे चालू होते.
नजर भिडते एकदा,मग रोजच दिसणे चालू राहते.
ती तर पूर्वीपासून तिथेच असते,
पण आपल्याला वाटतं ती आपली वाट पाहत असते.
 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
तो/ती पण माझी वाट पाहत असेल...
#माझीवाट

चला तर मग लिहुया मनातलं..
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile