Nojoto: Largest Storytelling Platform

Best बदललेवागणे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best बदललेवागणे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे बदलले वागणे... #बदललेवागणे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
बदलले वागणे माझ्या मनाचे 
का जवळीक,आपुलकी कोणाशी साधायची 

सारं जग स्वार्थासाठी झुरतंय,का उगाच शब्दांनी 
कोणी अर्थ होईल याची वाट पाहायची ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
बदलले वागणे...
#बदललेवागणे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

vaishali

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे बदलले वागणे... #बदललेवागणे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
तुझे बदलले वागणे कळत होते मला
पण पटत नव्हते मनाला
तू मला टाळतोस हे दिसत होते डोळ्याला
तरीही मी तुझ्या पासून दूर करू शकले नाही स्वतःला
तू प्रत्येक वेळी दुखवलेस माझ्या ह्रदयाला
तरीही मी मनापासून जपले तुझ्या फसव्या प्रेमाला
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
बदलले वागणे...
#बदललेवागणे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

pooja d

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे बदलले वागणे... #बदललेवागणे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
बदलले वागणे तुझे
बदलले बोल तुझे
बदललास तू माणूस म्हणूनही
अन, व्यक्ती म्हणूनही..... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
बदलले वागणे...
#बदललेवागणे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे बदलले वागणे... #बदललेवागणे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
बदलले वागणे माझे
ह्यात माझा काही दोष नाही.
प्रत्येक वेळेस मीच नमते घ्यावे
असा काही नियम नाही. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
बदलले वागणे...
#बदललेवागणे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे बदलले वागणे... #बदललेवागणे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
बदलले वागणे ह्या कोरोना काळा मुळे,
जवळीक होती खूप वागण्यात,आता दुरावे आले.
कोरोना भीतीने माणसात अनेक बदल घडविले,
समोरच्या बद्दल प्रत्येकाच्या मनात शंकेचे वातावरण निर्माण केले.
भीती ही सर्वांचाच मनात घर करून आहे,
भेटायला येणाऱ्याबद्दल ही आणि भेटायला जाणाऱ्याबद्दल ही आहे.
पूर्वी आजारी पडताच आपुलकीने विचारपूस व्हायची,
आता हिम्मत होत नाही जवळ जायची.
कोरोना मुले माणसा माणसात खूप बदल झाले,
माणसात मानसासे माणुसकीने वागणे बदलले आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
बदलले वागणे...
#बदललेवागणे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile