Find the Best काअसंवाटतेमला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Darshana
काहीच उरले नाही माझ्यात, तू गेल्या नंतर, का असे वाटते , तू भेटशील तर च, जीव येणार जीवात.... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे का असं वाटते मला.. #काअसंवाटतेमला हा विषय Swati kannake यांचा आहे. चला तर मग लिहुया.
Vinod Umratkar
मानू कसे आता तुझे मी आभार । सखे तू केलंय पागलास हुशार। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे का असं वाटते मला.. #काअसंवाटतेमला हा विषय Swati kannake यांचा आहे. चला तर मग लिहुया.
Vinod Umratkar
तू पागल मी ही पागल। आपली जोडी जगात गाजलं। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे का असं वाटते मला.. #काअसंवाटतेमला हा विषय Swati kannake यांचा आहे. चला तर मग लिहुया.
Vinod Umratkar
दमडी कमवायला सखे,तू आहे ना। तुझ्याचमुळे शेवटी मी पागल झालो ना। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे का असं वाटते मला.. #काअसंवाटतेमला हा विषय Swati kannake यांचा आहे. चला तर मग लिहुया.
Vinod Umratkar
अक्कलचं नसल्यावर प्रश्न कुठे काढण्याचा। टेन्शन नको, मीच करेल खर्च दवाखान्याचा। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे का असं वाटते मला.. #काअसंवाटतेमला हा विषय Swati kannake यांचा आहे. चला तर मग लिहुया.
Vinod Umratkar
का असं वाटतं मला अक्कल नाही कवडीची तुला। डोकं माझं खाऊन खाऊन पुरता पागल केलंय मला। 😁😁😁😁 शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे का असं वाटते मला.. #काअसंवाटतेमला हा विषय Swati kannake यांचा आहे. चला तर मग लिहुया.
pooja d
का अस वाटते मला आहेस जवळ तू माझ्या दिसत नसलास तरी वावर जाणवतो तुझा..... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे का असं वाटते मला.. #काअसंवाटतेमला हा विषय Swati kannake यांचा आहे. चला तर मग लिहुया.
yogesh atmaram ambawale
का असे वाटते मला,अंधारलेल्या जगी माझ्या, लेखणीच्या प्रकाशाचा एक कवडसा आला. त्याच प्रकाशाचे दिशेने वाटचाल करीत,YQ चा मंच गाठला. का असे वाटते मला, शक्य नव्हते कधी मी लिहिणे,तरी एक प्रयत्न केला. तुमची सोबत म्हणूनच इथं पर्यंतचा प्रवास झाला. का असे वाटते मला, अशीच सोबत तुमची नेहमीच मला लाभावी, तुमच्या मुळेच मला ही लेखनाची आवड असावी. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे का असं वाटते मला.. #काअसंवाटतेमला हा विषय Swati kannake यांचा आहे. चला तर मग लिहुया.
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto