Nojoto: Largest Storytelling Platform

Best आकारदेताना Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आकारदेताना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

DHIRAJ SANJAY MALI

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वतःला आकार देताना... #आकारदेताना हा विषय @shubhangi यांचा आहे. #results #Collab #YourQuoteAndMine #desires #yqtaai #miscellaneous #yourquotedost

read more
त्याग, परिश्रम, शिस्त व 
जिद्दीच्या आगीतून जावं 
मन व शरीर कणखर होऊन
मनासारखे परीणाम मिळतात. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

स्वतःला आकार देताना...
#आकारदेताना

हा विषय
@shubhangi यांचा आहे.

Dhiraj Mali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वतःला आकार देताना... #आकारदेताना हा विषय @shubhangi यांचा आहे. #results #Collab #YourQuoteAndMine #desires #yqtaai #miscellaneous #yourquotedost

read more
त्याग, परिश्रम, शिस्त व 
जिद्दीच्या आगीतून जावं 
मन व शरीर कणखर होऊन
मनासारखे परीणाम मिळतात. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

स्वतःला आकार देताना...
#आकारदेताना

हा विषय
@shubhangi यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

नमस्कार.🙏 काय चाललयं मंडळी? मी परत आलीय एक नवीन काँटेस्ट घेऊन. नेहमी वाँलपेपर वर विषय मी देत असते पण आज ते देणार नाही, आज फक्त कोरा वाँलपेपर देण्यात येईल त्याला बघुन तुम्हाला काय सुचतयं ते लिहायचं आहे. जमेल ना? #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कुंभार #आकारदेताना #MarathiPicContest१

read more
खूप काबाडकष्ट घेऊन,आई वडिलांनी,
जीवनास ह्या माझ्या आकार दिले.
पाहिजे होते त्यांना जसे,
त्या नुसार त्यांनी मला घडविले.
मातीचा नुसता गोळा होतो मी,
कुंभाराच्या रूपात त्यांनी मला आकार दिले.
साकार होताच त्यांच्या मनासारखे,
नोकरीच्या बाजारात मला विकण्या बसविले.
बोली लागली मग,माझ्या ह्या आकाराची,
मी ही एका दामात विकलो गेलो.
योग्य वापर झाला माझ्या ह्या आकाराचा,
प्रत्येकाला त्याच्या सोयीनुसार मी कामी आलो. नमस्कार.🙏
काय चाललयं मंडळी?
मी परत आलीय एक नवीन काँटेस्ट घेऊन.
नेहमी वाँलपेपर वर विषय मी देत असते
पण आज ते देणार नाही,
आज फक्त
कोरा वाँलपेपर देण्यात येईल त्याला बघुन तुम्हाला काय सुचतयं ते लिहायचं आहे.
जमेल ना?

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वतःला आकार देताना... #आकारदेताना हा विषय @shubhangi यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्वतःला आकार देताना,
नात्यांना दिलेला आकार बिघडू नये,
ह्याची काळजी घ्यावी लागते.
स्वतःचा आकार व्यवस्थित होताना
कौटुंबिक आणि सामाजिक आकाराचे
देखील भान ठेवावे लागते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

स्वतःला आकार देताना...
#आकारदेताना

हा विषय
@shubhangi यांचा आहे.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile