Nojoto: Largest Storytelling Platform

Best 2020नेशिकवल Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best 2020नेशिकवल Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

मित्रानों💕 2020 आता संपत आलाय. घडीचे काटे ही आता लवकर पळत आहेत, आता फक्त 3 दिवस राहीलेत आणि मग आपण नवीन वर्षात पदार्पण करुत. नवीन सुरुवात,नवी ध्येय आणि बरंच काही हे सारं घडत असतांना आपण जेव्हा मागे वळुन बघतो तेव्हा 2020 ने शिकवलेल्या गोष्टीमुळे आपण त्याचे आभार मानतो, आणि जर तेव्हा तुम्हाला विचारल कि 2020 ने तुम्हाला काय काय शिकवल,तर तुमच्या डोक्यात येणारे 5गोष्टी कोणत्या असतील? #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #farewell2020 #2020नेशिकवल

read more
सर्व काही बंद असतानाही जीवन जगता येते.
आपलं गाव आपली माणसं पैस्यापेक्षाही मोठी असतात.
वेळेची बंधने आखून काही उपयोग नाही,वेळ जेव्हा जे घडवेल तेच घडेल.
प्रत्येकाच्या अंगी काही न काही कला धडली आहे ह्याची जाण करून दिली.
काही आजार इतके भयानक असतात की मानवी नात्यात दरी निर्माण करतात. मित्रानों💕
2020 आता संपत आलाय.
घडीचे काटे ही आता लवकर पळत आहेत,
आता फक्त 3 दिवस राहीलेत आणि मग आपण नवीन वर्षात पदार्पण करुत.
नवीन सुरुवात,नवी ध्येय आणि बरंच काही
हे सारं घडत असतांना आपण जेव्हा मागे वळुन बघतो 
तेव्हा 2020 ने शिकवलेल्या गोष्टीमुळे आपण त्याचे आभार मानतो,
आणि जर तेव्हा तुम्हाला विचारल कि 2020 ने तुम्हाला काय काय शिकवल,तर तुमच्या डोक्यात येणारे 5गोष्टी कोणत्या असतील?


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile