Find the Best दिनदर्शिका Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutशैक्षणिक दिनदर्शिका pdf, शैक्षणिक दिनदर्शिका,
Rashmi Hule
दिवस बदलतात महिने बदलतात वर्ष ही बदलते... तुझ्या तालावर नाचते दुनिया तुझ्या बरहुकूम जग बदलते... बदलणे हा स्वभाव मानवाचा. तो तर धर्मच तुझा.. तू नाही बदललीस तर व्यवहार ठप्प होईल जगाचा... Rashmi . दिन बदलते है महिने बदललते साल बदल जाते है बदलना स्वभाव मानव का तुम्हारा तो धर्म है बदलना तुम्हारे ताल पर दुनिया नाचती है गर तुम ना बदलो तो जग ठप्प हो जाएगा. मित्रानों💕 सुप्रभात.
दिन बदलते है महिने बदललते साल बदल जाते है बदलना स्वभाव मानव का तुम्हारा तो धर्म है बदलना तुम्हारे ताल पर दुनिया नाचती है गर तुम ना बदलो तो जग ठप्प हो जाएगा. मित्रानों💕 सुप्रभात.
read moreRashmi Hule
नवाकोरा सुगंध घेऊन तु नव्याने येते सुखसमृद्धीचे आश्वासन सर्वांना देते... नवीन स्वप्ने नव्या कल्पना नवे रुप घेते सत्यात उतरावायची जिद्द बाळगून आयुष्याची पाने उलटते Meaning :- Har saal tu naya sugandh leke aati hai. Sukhsamruddhi ka ashwasan deti hai. Nayi kalpanaye, naye vichar so sarthak karne ki planning karate hai.. Aise hi life ke panne tu palatati hai मित्रानों💕 सुप्रभात. दिनदर्शिका ही आपला दैनंदिन जिवनाचा एक महत्त्व पुर्ण भाग आहे. वर्ष बदला कि दिनदर्शिका बदलते प्रत्येक वर्षी नवीन दिनदर्शिका. आत काही ओळी प्रिय दिनदर्शिकेला.
Meaning :- Har saal tu naya sugandh leke aati hai. Sukhsamruddhi ka ashwasan deti hai. Nayi kalpanaye, naye vichar so sarthak karne ki planning karate hai.. Aise hi life ke panne tu palatati hai मित्रानों💕 सुप्रभात. दिनदर्शिका ही आपला दैनंदिन जिवनाचा एक महत्त्व पुर्ण भाग आहे. वर्ष बदला कि दिनदर्शिका बदलते प्रत्येक वर्षी नवीन दिनदर्शिका. आत काही ओळी प्रिय दिनदर्शिकेला.
read morevaishali
2020....... तू येताना नववधू सारखे स्वागत तुझे होते घरात सगळ्यांना आनंद होतो तुला भीतीवर बघून रोज प्रत्येक जण येऊन जाऊन तुला न्याहळत असतात आज कुठली तारीख ? आज कुठला वार ?आज तिथी काय ? पण या वर्षी अस काही घडलं नाही ग करण या वर्षी तुझ्या दिनदर्शिकेत सुट्टीचे वार म्हणजेच रविवारीच जास्त होते कोरोनामुळे 😔 आणि या वर्षी कुठलाच मुहूर्त ही नव्हता अस वाटलं कोणाच लग्न नाही कुठलेच सणवार नाही या वर्षी फक्त भीती, काळजी हेच होत मनात खरं सांगायचं तर twenty twenty म्हणजे सगळ्यांनाच उत्सुकता होती आणि आवडीचं वर्ष वाटलं आणि हेच वर्ष कधीही विसरता येणार नाही असं मनात घर करून गेलं खूप काही सहन करायला लागल पण खूप काही शिकवून सुद्धा गेलं . 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 मित्रानों💕 सुप्रभात. दिनदर्शिका ही आपला दैनंदिन जिवनाचा एक महत्त्व पुर्ण भाग आहे. वर्ष बदला कि दिनदर्शिका बदलते प्रत्येक वर्षी नवीन दिनदर्शिका. आत काही ओळी प्रिय दिनदर्शिकेला. चला तर मग लिहा पटापट. #दिनदर्शिका #collab
मित्रानों💕 सुप्रभात. दिनदर्शिका ही आपला दैनंदिन जिवनाचा एक महत्त्व पुर्ण भाग आहे. वर्ष बदला कि दिनदर्शिका बदलते प्रत्येक वर्षी नवीन दिनदर्शिका. आत काही ओळी प्रिय दिनदर्शिकेला. चला तर मग लिहा पटापट. #दिनदर्शिका #Collab
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited