Nojoto: Largest Storytelling Platform

Best माझंठरलयं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माझंठरलयं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात. आपण कळत-नकळत खुप काही ठरवतो आणि त्यावर अंबल करायचं कि नाही हे आपल्यावर असतं. तुम्ही काय-काय ठरवलयं ते कवितेच्या माध्यामाने सांगा. #माझठरलयं #माझठरलंय१ हे टँग करायला विसरु नका. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माझंठरलयं

read more
माझं ठरलंय अनेकदा,अनेकदा रद्द ही झालंय,
रद्द झालेल्या अनेक गोष्टींवर मग पश्चात्ताप ही झालंय.
ठरवलं काही की मी तात्काळ निर्णय ही घेतो,
चांगले की वाईट ह्याचा त्या वेळेस विचार ही नसतो.
माझं हे असंच असतं ठरवलेलं फार कमी पूर्णत्वास जात,
नाहीतर जे ठरलेलं असतं ते बहुतांश वेळेस रद्द ही होऊन जातं.
आज ही माझं ठरलंय तीन चार quote तरी लिहायचे,
कामाच्या व्यापामुळे शक्य होईल की नाही ते पहायचे. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सुप्रभात.
आपण कळत-नकळत खुप काही ठरवतो
आणि त्यावर अंबल करायचं कि नाही हे आपल्यावर असतं.
तुम्ही काय-काय ठरवलयं ते कवितेच्या माध्यामाने सांगा.
#माझठरलयं
#माझठरलंय१
हे टँग करायला विसरु नका.

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे माझ ठरलंय.. #माझठरलंय चला तर मग लिहूया... #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #माझंठरलयं

read more
आज रविवार...सुट्टीचा दिवस,
वाटलं छान ९ वाजेपर्यंत झोपेल.
पण आई ने नेहमी प्रमाणे ७ वाजताच उठवलंय,
अशा प्रकारे सकाळीच ते सर्व बिघडलंय जे काही माझं ठरलंय. प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
माझ ठरलंय..
#माझठरलंय
चला तर मग लिहूया...
#collab #yqtaai
  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile