Nojoto: Largest Storytelling Platform

Best चहा2 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best चहा2 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories

Atul Waghade

लेखिका आणि लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही. मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀 चला तर मग आजचा विषय आहे चहा गार होत आहे. #चहा2

read more
ठंडीचा जोर पकडत आहे
घट्ट मिठी मला प्रेमाची 
गार वार्यानी स्पर्श करू जात आहे
त्यात विचारात हरविलेली माझी कविता
चहा गार होतांना पहात आहे...
 लेखिका आणि लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे
चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही.
मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀
चला तर मग आजचा विषय आहे
चहा गार होत आहे.
#चहा2

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile