Nojoto: Largest Storytelling Platform

Best अभासित_मी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अभासित_मी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अभासित असतो/असते मी... #अभासित_मी चला तर मग लिहूया आणि आपले अभास सर्वान पर्यंत पोहचवू...!! #YourQuoteAndMine #yqtaai #आभासित_मी

read more
आभासित असतो मी नेहमी
जेव्हा जेव्हा एकांतात असतो,
सोबतीला भले कुणीही नसो
पण तुझा भास मात्र असतो.
नेहमीचचं आहे असे आभासित राहणे
तुझ्या प्रेमाच्या आठवणीत असेच वागणे.
आभासीत जग हे आभासी असे वागणे
कुणीतरी खास असणे आणि त्याच्यासाठी जगणे.
चारचौघात मिसळूनही एकटेपणा वाटतो,
तू सोबत असल्यागत मी अभासित वागतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अभासित असतो/असते मी...

#अभासित_मी

चला तर मग लिहूया आणि आपले अभास सर्वान पर्यंत पोहचवू...!!
 #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile