Find the Best ह्याक्षणी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
असे ही नाही, की आज ताई ला "उशीर झाला". "ह्या क्षणी" काय विषय द्यावा सुचेना, म्हणून कदाचित ताई चा घोळ झाला. असो "तक्रार" तरी काय करणार, कधी कधी आपण ही चुकतो. मग कधी तरी जर ताई चुकली, तर काय फरक पडणार. समजेल जेव्हा तिला ती नक्कीच बदल करणार, "ह्या क्षणी" आपली "तक्रार" सोडून, ताई उद्याचा विचार करणार. लेखकानों💕 आताचा विषय जरा खोल आहे पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी. आताचा विषय आहे तक्रार ही नाही... चला तर मग छान छान रचना तयार करा. #तक्रार हे टँग करायला विसरु नका.
लेखकानों💕 आताचा विषय जरा खोल आहे पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी. आताचा विषय आहे तक्रार ही नाही... चला तर मग छान छान रचना तयार करा. #तक्रार हे टँग करायला विसरु नका. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #उशीरझाला #ह्याक्षणी
read moreyogesh atmaram ambawale
ह्या क्षणी... कुणीच ना मनी. जीची गरज होती... तीच आहे जीवनी. लेखकानों💕 आताचा विषय जरा खोल आहे पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी. आताचा विषय आहे तक्रार ही नाही... चला तर मग छान छान रचना तयार करा. #तक्रार हे टँग करायला विसरु नका.
लेखकानों💕 आताचा विषय जरा खोल आहे पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी. आताचा विषय आहे तक्रार ही नाही... चला तर मग छान छान रचना तयार करा. #तक्रार हे टँग करायला विसरु नका. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ह्याक्षणी
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited