Nojoto: Largest Storytelling Platform

Best गुलाबानेचप्रेम Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गुलाबानेचप्रेम Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

सुप्रभात लेखकानों💕 मला एक प्रश्न पडलायं कि गुलाबानेच प्रेम व्यक्त होतं का? तुम्हाला ही हा प्रश्न पडला असेल किंवा नाही पण याचं उत्तर तुम्हाला द्यावचं लागेल. चला तर मग सर्वांनी कोलँब करुन तुमची उत्तरे द्या. #गुलाब #गुलाबानेचप्रेम #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
तुमचं तर माहीत नाही!!
पण माझं गुलाबाने प्रेम व्यक्त होतं।
माझ्या गुलाबाला मी 
गुलाब दिला की,तिचा मी भक्त होतो। सुप्रभात लेखकानों💕

 मला एक प्रश्न पडलायं कि
 गुलाबानेच प्रेम व्यक्त होतं का?
तुम्हाला ही हा प्रश्न पडला असेल किंवा नाही पण याचं उत्तर तुम्हाला द्यावचं लागेल.
चला तर मग सर्वांनी कोलँब करुन तुमची उत्तरे द्या.
 #गुलाब #गुलाबानेचप्रेम 
#collab #yqtaai         #YourQuoteAndMine

pooja d

सुप्रभात लेखकानों💕 मला एक प्रश्न पडलायं कि गुलाबानेच प्रेम व्यक्त होतं का? तुम्हाला ही हा प्रश्न पडला असेल किंवा नाही पण याचं उत्तर तुम्हाला द्यावचं लागेल. चला तर मग सर्वांनी कोलँब करुन तुमची उत्तरे द्या. #गुलाब #गुलाबानेचप्रेम #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
प्रेम एक निस्वार्थ भावना आहे
प्रेम ही प्रेमळ भावना आहे
प्रेम फक्त प्रेम मागत असत
प्रेम हे गुलाबाने कधीच व्यक्त होत नसत.......
 सुप्रभात लेखकानों💕

 मला एक प्रश्न पडलायं कि
 गुलाबानेच प्रेम व्यक्त होतं का?
तुम्हाला ही हा प्रश्न पडला असेल किंवा नाही पण याचं उत्तर तुम्हाला द्यावचं लागेल.
चला तर मग सर्वांनी कोलँब करुन तुमची उत्तरे द्या.
 #गुलाब #गुलाबानेचप्रेम 
#collab #yqtaai         #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखकानों💕 मला एक प्रश्न पडलायं कि गुलाबानेच प्रेम व्यक्त होतं का? तुम्हाला ही हा प्रश्न पडला असेल किंवा नाही पण याचं उत्तर तुम्हाला द्यावचं लागेल. चला तर मग सर्वांनी कोलँब करुन तुमची उत्तरे द्या. #गुलाब #गुलाबानेचप्रेम #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #३८

read more
अजिबात नाही..
प्रेम ही अशी भावना आहे..
जी डोळ्यातून ही व्यक्त होते
फक्त समोर डोळ्यांची भाषा समजणारी व्यक्ती पाहिजे.
प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाचे फुलच पाहिजे असे काही नाही,
त्यासाठी,प्रेमपत्र,चिट्ठी,टेडी,ग्रीटिंग हे अनेक पर्याय आहेत,
पण ते सर्व बनाव आहेत.
खरे प्रेम व्यक्त होण्यासाठी बोलके डोळे पाहिजे,डोळ्यात तशा भावना पाहिजेत. सुप्रभात लेखकानों💕

 मला एक प्रश्न पडलायं कि
 गुलाबानेच प्रेम व्यक्त होतं का?
तुम्हाला ही हा प्रश्न पडला असेल किंवा नाही पण याचं उत्तर तुम्हाला द्यावचं लागेल.
चला तर मग सर्वांनी कोलँब करुन तुमची उत्तरे द्या.
 #गुलाब #गुलाबानेचप्रेम 
#collab #yqtaai         #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile