Find the Best व्यक्त1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Atul waghade
ठामपणे मांडलेल्या मताचे तुम्ही व्हा ठासून सांगा तुम्ही जगाला समोरच्याला ते नक्की पटेल इतकं तुम्ही तुमच्या मताशी ठाम रहा.. सुप्रभात लेखकानों💕 आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा. कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला अस वाटतयं? अरे मग आपल्याकडे एक छान कला आहे कोणती? कविता हो तिच्यासाठी/त्याच्यासाठी भन्नाट कविता लिहा ज्यातुन तुमच्या मनातले भाव स्पष्ट दिसेल. एका कवि कडुन ही अपेक्षा तर असतेचं कुणाला ही.
Atul Waghade

yogesh atmaram ambawale
असेल जर मनात तर लवकर व्यक्त व्हा. बरेच असतात वेटिंग ला इतके मात्र जाणून घ्या.😀😉😆 सुप्रभात लेखकानों💕 आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा. कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला अस वाटतयं? अरे मग आपल्याकडे एक छान कला आहे कोणती? कविता हो तिच्यासाठी/त्याच्यासाठी भन्नाट कविता लिहा ज्यातुन तुमच्या मनातले भाव स्पष्ट दिसेल. एका कवि कडुन ही अपेक्षा तर असतेचं कुणाला ही.
yogesh atmaram ambawale
दडवून ठेवलंय जे मनात कितीतरी दिवस, आज प्रेमभाव ते व्यक्त करणार मी, प्रत्येक वेळेस तिला काय हा विचार करून शांत राहायचो मी. मनातील प्रेमभाव मनातच दडवून ठेवायचो मी, आज व्यक्त करुनी सर्वकाही मोकळा होईल मी. किती तरी दिवस गेले विचार करण्यात, आज जाणवले खूप उशीर झाले आहे व्यक्त करण्यात. आज जर मी थांबलो तर नक्कीच, एक दिवस ती येऊन व्यक्त करणार. फरक फक्त इतकाच असणार, की तिच्या हातात तिची लग्नपत्रिका असणार. ऐसे न व्हावे म्हणूनच लवकरच व्यक्त व्हावे, जे काही असेल मनात ते सांगून द्यावे. सुप्रभात लेखकानों💕 आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा. कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला अस वाटतयं? अरे मग आपल्याकडे एक छान कला आहे कोणती? कविता हो तिच्यासाठी/त्याच्यासाठी भन्नाट कविता लिहा ज्यातुन तुमच्या मनातले भाव स्पष्ट दिसेल. एका कवि कडुन ही अपेक्षा तर असतेचं कुणाला ही.
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto