Nojoto: Largest Storytelling Platform

Best ३९ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ३९ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about ३९ इन हिंदी, ३९९ जिओ प्लान, ३९ वीक प्रेगनेंसी, ३९, ३९२ िप्स,

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखकानों💕 आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा. कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला अस वाटतयं? अरे मग आपल्याकडे एक छान कला आहे कोणती? कविता हो तिच्यासाठी/त्याच्यासाठी भन्नाट कविता लिहा ज्यातुन तुमच्या मनातले भाव स्पष्ट दिसेल. एका कवि कडुन ही अपेक्षा तर असतेचं कुणाला ही. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #३९ #व्यक्त1

read more
असेल जर मनात
तर लवकर व्यक्त व्हा.
बरेच असतात वेटिंग ला
इतके मात्र जाणून घ्या.😀😉😆 सुप्रभात
लेखकानों💕
आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा.
कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला अस वाटतयं?
अरे मग आपल्याकडे एक छान कला आहे
कोणती?
कविता हो तिच्यासाठी/त्याच्यासाठी भन्नाट कविता लिहा ज्यातुन तुमच्या मनातले भाव स्पष्ट दिसेल.
एका कवि कडुन ही अपेक्षा तर असतेचं कुणाला ही.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखकानों💕 आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा. कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला अस वाटतयं? अरे मग आपल्याकडे एक छान कला आहे कोणती? कविता हो तिच्यासाठी/त्याच्यासाठी भन्नाट कविता लिहा ज्यातुन तुमच्या मनातले भाव स्पष्ट दिसेल. एका कवि कडुन ही अपेक्षा तर असतेचं कुणाला ही. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #३९ #व्यक्त1

read more
दडवून ठेवलंय जे मनात कितीतरी दिवस,
आज प्रेमभाव ते व्यक्त करणार मी,
प्रत्येक वेळेस तिला काय 
हा विचार करून शांत राहायचो मी.
मनातील प्रेमभाव मनातच दडवून ठेवायचो मी,
आज व्यक्त करुनी सर्वकाही मोकळा होईल मी.
किती तरी दिवस गेले विचार करण्यात,
आज जाणवले खूप उशीर झाले आहे व्यक्त करण्यात.
आज जर मी थांबलो तर नक्कीच,
एक दिवस ती येऊन व्यक्त करणार.
फरक फक्त इतकाच असणार,
की तिच्या हातात तिची लग्नपत्रिका असणार.
ऐसे न व्हावे म्हणूनच लवकरच व्यक्त व्हावे,
जे काही असेल मनात ते सांगून द्यावे. सुप्रभात
लेखकानों💕
आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा.
कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला अस वाटतयं?
अरे मग आपल्याकडे एक छान कला आहे
कोणती?
कविता हो तिच्यासाठी/त्याच्यासाठी भन्नाट कविता लिहा ज्यातुन तुमच्या मनातले भाव स्पष्ट दिसेल.
एका कवि कडुन ही अपेक्षा तर असतेचं कुणाला ही.

Deepali Mestry

#३९/३६५ इश्क़ जनाब हमारा भी था, एक गुलाब हमारा भी था... #एकगुलाब #Collab #yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Didi

read more
एक गुलाब हमारा भी था 
कांटों में लिपटा हुआ
आपने गर लिया होता
तो जिंदगी महक जाती

शब्दवेडी #३९/३६५
इश्क़ जनाब हमारा भी था,
एक गुलाब हमारा भी था...
#एकगुलाब #collab #yqdidi  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Didi


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile