Nojoto: Largest Storytelling Platform

Best सर्वसप्नांचीयादी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best सर्वसप्नांचीयादी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सर्व स्वप्नांची यादी... #सर्वसप्नांचीयादी हा विषय परशुराम जोगदंड यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
देवा, सर्व स्वप्नाची यादी
कधीच send केलीय तुम्हाला।
आता Home Delivery देणार की
मीच येऊ ,पिशवी घेऊन न्यायला।  शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे


सर्व स्वप्नांची यादी...
#सर्वसप्नांचीयादी
हा विषय 
परशुराम जोगदंड यांचा आहे.

सुतार अक्षय

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सर्व स्वप्नांची यादी... #सर्वसप्नांचीयादी हा विषय परशुराम जोगदंड यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
छोट्या स्वप्नाची भली मोठी यादी बनवून तयार आहे पण कोणतं स्वप्न आधी पूर्ण करावं हेच काही कळेना एक स्वप्न बघून झल की दुसर स्वप्न पण तयार असत.  शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे


सर्व स्वप्नांची यादी...
#सर्वसप्नांचीयादी
हा विषय 
परशुराम जोगदंड यांचा आहे.

Priyanka Kulkarni

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सर्व स्वप्नांची यादी... #सर्वसप्नांचीयादी हा विषय परशुराम जोगदंड यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
एकदा उघडून पहावी म्हणते
त्या फुलपाखरासोबत उडायचं होतं का?
की आभाळाएव्हढं मोठं व्हायचं होतं?
हा हा...
काय ती वेडी स्वप्नं पण
आता फार काही नाही
पण कधी चहा सोबत हसायला तरी त्यांची सोबत होईल नाही?  शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे


सर्व स्वप्नांची यादी...
#सर्वसप्नांचीयादी
हा विषय 
परशुराम जोगदंड यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सर्व स्वप्नांची यादी... #सर्वसप्नांचीयादी हा विषय परशुराम जोगदंड यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #५४

read more
माझे ही होते खूप सारी स्वप्ने,
आई वडिलांचे कष्ट पाहता,मनातच राहिले.
आपल्याला ही खूप कष्ट घ्यावी लागतील,
मोठे होता होता लक्षात आले.
मोठे होत असताना,स्वतःची स्वप्ने तसेच ठेवले,
आई वडिलांच्या अपेक्षांकडे लक्ष केंद्रित केले.
स्वप्नांचा बाजार मनात मांडला असता,लग्न ही झाले,
संसाराच्या गाड्यात सारी स्वप्ने गुरफुटून गेले.
बायकोची काही स्वप्ने तर काही आई वडिलांची स्वप्ने,
ह्यांचे स्वप्न पूर्ण करता करता आले मुलांचे ही स्वप्ने.
सर्वांच्या स्वप्नांची यादी भली मोठी वाढतच गेली,
स्वप्नांच्या यादीत ह्यांच्या,माझ्या सर्व स्वप्नांची यादी हरवून गेली.  शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे


सर्व स्वप्नांची यादी...
#सर्वसप्नांचीयादी
हा विषय 
परशुराम जोगदंड यांचा आहे.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile