Nojoto: Largest Storytelling Platform

Best जाणवलेआज Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best जाणवलेआज Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Atul waghade

सुप्रभात मित्रांनो आताचा विषय आहे जाणवले आज असे मला....... #जाणवलेआज हा विषय Rushiii यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वाटलं होतं भेटलं मला
माझं म्हणावं असं कुणीतरी
जाणत माझ्या मनातलं 
ओळखत बरंच काही.
पण तो माझा भ्रम असावा
कदाचित तो माझा 
एकतर्फी प्रेम असावा
जाणवले आज असे मला.
 सुप्रभात मित्रांनो
आताचा विषय आहे

जाणवले आज असे मला.......
#जाणवलेआज
हा विषय 
Rushiii  यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

Atul Waghade

सुप्रभात मित्रांनो आताचा विषय आहे जाणवले आज असे मला....... #जाणवलेआज हा विषय Rushiii यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वाटलं होतं भेटलं मला
माझं म्हणावं असं कुणीतरी
जाणत माझ्या मनातलं 
ओळखत बरंच काही.
पण तो माझा भ्रम असावा
कदाचित तो माझा 
एकतर्फी प्रेम असावा
जाणवले आज असे मला.
 सुप्रभात मित्रांनो
आताचा विषय आहे

जाणवले आज असे मला.......
#जाणवलेआज
हा विषय 
Rushiii  यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

_suruchi_

जाणवले आज असे मला....... निष्पर्ण पलाश तो जरी बहरला तप्त तेजात ही तोच झळकला पर्ण रहित जरी बाहु तयाचें अनिमिष घेवुनी कवेत नभ सारा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #जाणवलेआज

read more
निष्पर्ण पलाश तो जरी बहरला
तप्त तेजात ही तोच झळकला

पर्ण रहित जरी बाहु तयाचें
अनिमिष घेवुनी कवेत नभ सारा
पुष्प वर्षा तरीही करी तो अविरत धरेला

अर्पुनी तो हिरवा नजराणा
धरी अग्निफुलांच्या मोहक शलाका
पहा गर्वात उभा हा पलाश देखणा

किती विहंग ते येती जाती
माधुर्याचे ओहोळ जणू तयाला
गुंजारव सभोवती न कधी आटला

वाटते आज असे मला
पलाश तो दिमाखात उभा असा
सूर्यास ही वाटे हा नयनरम्य नजारा  

जाणवले आज असे मला.......
निष्पर्ण पलाश तो जरी बहरला
तप्त तेजात ही तोच झळकला

पर्ण रहित जरी बाहु तयाचें
अनिमिष घेवुनी कवेत नभ सारा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रांनो आताचा विषय आहे जाणवले आज असे मला....... #जाणवलेआज हा विषय Rushiii यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
लिहावे काव्य तिच्यावर ही,
वाटले आज असे माझ्या मनाला..
शब्द नि शब्द वेचिले तरी कमीच,
लिहिताना जाणवले आज असे मला.. सुप्रभात मित्रांनो
आताचा विषय आहे

जाणवले आज असे मला.......
#जाणवलेआज
हा विषय 
Rushiii  यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रांनो आताचा विषय आहे जाणवले आज असे मला....... #जाणवलेआज हा विषय Rushiii यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जाणवले आज असे मला...
विषय देण्या खूप घाई असते ताईला.
बस्स..विषय द्यावे अन नि निघून जावे..
ताईला फक्त इतकेच माहीत असावे.
आता ही पहा,ताई ने किती घाई केली..
संध्याकाळ असताना ही सुप्रभात ने सुरुवात केली.
वेळ ही नसतो ताईला कंमेंट्स किंवा लाईक द्यायला..
ताई ची घाई पाहता,जाणवले आज असे मला.😊☺️ सुप्रभात मित्रांनो
आताचा विषय आहे

जाणवले आज असे मला.......
#जाणवलेआज
हा विषय 
Rushiii  यांचा आहे.
चला तर मग लिहूया.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile