Nojoto: Largest Storytelling Platform

Best अपयश1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अपयश1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

Chetan Uikey

सुप्रभात ताई आणि दादानों💕 आजच्या दिलेल्या विषयावर फक्त अर्थपुर्ण अशी एकचं ओळ लिहायची आहे. अपयश या शब्दाला तुम्ही कशी व्याख्या द्याल ते लिहा. #अपयश #अपयश1 #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
असा शब्द जो सर्वांनाच नकोसा आहे , पण तरीही तो जीवनातील महत्वपूर्ण अंग आहे . त्यापासून सर्वांनाच दुर रहावेसे वाटते पण कदाचितच ते शक्य आहे . सर्वांना हीच भिती असते की जर 
" अपयश आले तर काय करु ? " , त्यामुळे तर काही जन कुठलाही प्रयत्न न करता स्वताला कमी लेखतात पण हा केवळ मुर्खपणाच आहे बाकी काही ही नाही . जसे अज्ञान्याचा काळोख्याला ज्ञानाच्या प्रकाशाने दुर केल्या जाऊ शकते , अशांततेला शांततेने , द्वेषाला प्रेमाने तसेच अपयशाला न घाबरता खंबीरपणे उभे राहून त्यावर पूरक मार्ग काढणे केव्हाही चांगले . जसा सूर्य रोज सकाळी उगवतो व सायंकाळी मावळतो त्याच प्रमाणे आपले जीवन पण विविध रंगांतुन व्यतीत होते . कधी दुःखांचा डोंगर तर कधी आनंदाच्या लाटा कुणाचेच जीवन जन्मताच सोयीस्कर नसते संकटे , यश , अपयश हे तर सर्वांनाच येतील पण संघर्ष करून जिद्दीने त्यावर मात करून विजय मिळविने हेच आपण किती परिपक्व आहो याचे प्रमाण . सुप्रभात
ताई आणि दादानों💕
आजच्या दिलेल्या विषयावर फक्त अर्थपुर्ण अशी एकचं ओळ लिहायची आहे.
अपयश या शब्दाला तुम्ही कशी व्याख्या द्याल ते लिहा.
#अपयश #अपयश1
#collab #yqtaai
लिहीत राहा.    #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Manasi Ghatge

सुप्रभात ताई आणि दादानों💕 आजच्या दिलेल्या विषयावर फक्त अर्थपुर्ण अशी एकचं ओळ लिहायची आहे. अपयश या शब्दाला तुम्ही कशी व्याख्या द्याल ते लिहा. #अपयश #अपयश1 #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
ही एक संधी असते स्वतःला परत सिद्ध करण्यासाठी सुप्रभात
ताई आणि दादानों💕
आजच्या दिलेल्या विषयावर फक्त अर्थपुर्ण अशी एकचं ओळ लिहायची आहे.
अपयश या शब्दाला तुम्ही कशी व्याख्या द्याल ते लिहा.
#अपयश #अपयश1
#collab #yqtaai
लिहीत राहा.    #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Atul waghade

सुप्रभात ताई आणि दादानों💕 आजच्या दिलेल्या विषयावर फक्त अर्थपुर्ण अशी एकचं ओळ लिहायची आहे. अपयश या शब्दाला तुम्ही कशी व्याख्या द्याल ते लिहा. #अपयश #अपयश1 #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
यशाला‌ उचलून धरणारे बरेच असतात 
पण अपयशाचा कोणाचीच साथ नसते... सुप्रभात

Atul Waghade

yogesh atmaram ambawale

अपयश येता लगेच खचून जाऊ नये,
जीवनाच्या वाटेवरी इतक्या सहजासहजी हार मानू नये. सुप्रभात
ताई आणि दादानों💕
आजच्या दिलेल्या विषयावर फक्त अर्थपुर्ण अशी एकचं ओळ लिहायची आहे.
अपयश या शब्दाला तुम्ही कशी व्याख्या द्याल ते लिहा.
#अपयश #अपयश1
#collab #yqtaai
लिहीत राहा.    #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात ताई आणि दादानों💕 आजच्या दिलेल्या विषयावर फक्त अर्थपुर्ण अशी एकचं ओळ लिहायची आहे. अपयश या शब्दाला तुम्ही कशी व्याख्या द्याल ते लिहा. #अपयश #अपयश1 #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #६८

read more
यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी समोर आलेली खडतर वाट. सुप्रभात
ताई आणि दादानों💕
आजच्या दिलेल्या विषयावर फक्त अर्थपुर्ण अशी एकचं ओळ लिहायची आहे.
अपयश या शब्दाला तुम्ही कशी व्याख्या द्याल ते लिहा.
#अपयश #अपयश1
#collab #yqtaai
लिहीत राहा.    #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile