Nojoto: Largest Storytelling Platform

Best दरवेळीलिहायचे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best दरवेळीलिहायचे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दरवेळी लिहायचे राहूनचं जाते... #दरवेळीलिहायचे हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
दरवेळी लिहायचे राहूनच जाते 
तेव्हा कुठं ओठ पेनाची जागा घेतात 
समोर असतेस अगदी जेव्हा तु माझ्या 
मग पाठीला तुझ्या ते कोरा कागद समजतात !
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

दरवेळी लिहायचे राहूनचं जाते...
#दरवेळीलिहायचे

हा विषय
Himani Bagore यांचा आहे.

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दरवेळी लिहायचे राहूनचं जाते... #दरवेळीलिहायचे हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
खूपदा लिहिण्याचा प्रयत्न केला जरी 
दरवेळी लिहायाचे राहूनच जाते 
खूपदा तुला,तुझ्या शब्दांना वाचून झाले तरी 
तुला मात्र मनातलं सांगणं जरा कठीणच होते 

आटापिटा होत असतो सारा जीवाचा 
काय लिहू तुझ्याबद्दल,काय आपले नाते ?
एक शब्द "बायको" नावाचा ओठांवर येतो आणि
परत धाकधुकींनं प्रेमाचे वारे उलटे वाहत जाते  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

दरवेळी लिहायचे राहूनचं जाते...
#दरवेळीलिहायचे

हा विषय
Himani Bagore यांचा आहे.

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दरवेळी लिहायचे राहूनचं जाते... #दरवेळीलिहायचे हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
साठवलेल्या भावनांना तो शब्द 
कधी मिळेनासा होते ,
परीपुर्ण होत नाही ती ओळ 
ती तेव्हा अपूरीच वाटते
मग ते शब्द त्या कवितेला 
योग्य तो न्याय देवू ‌शकत नाही 
असं वाटते,
तेव्हा दरवेळी लिहायचं राहूनच जाते.

-Atulwaghade

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

दरवेळी लिहायचे राहूनचं जाते...
#दरवेळीलिहायचे

हा विषय
Himani Bagore यांचा आहे.

Atul Waghade

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दरवेळी लिहायचे राहूनचं जाते... #दरवेळीलिहायचे हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
काळजात दाटलेल्या भावना मी शब्दात रेखाटते
काहीतरी दरवेळी लिहायचे राहूनचं जाते
शब्द होतात अबोल मन मनालाच खाते
शब्दांशिवाय मग लेखणीही बोथड होते

कळत नाही कधी कधी का असे घडते
विचारांचे काहूर मन सुन्न सुन्न करते
लिहायचे असते खुपकाही पण काय ते सुचत नसते
मनातले काहीतरी दरवेळी लिहायचे राहूनचं जाते शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

दरवेळी लिहायचे राहूनचं जाते...
#दरवेळीलिहायचे

हा विषय
Himani Bagore यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दरवेळी लिहायचे राहूनचं जाते... #दरवेळीलिहायचे हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कशी सुरुवात करावी,
काय लिहावे नि कसे लिहावे.
मनात तर नेहमीच येते,
पण दरवेळी लिहायचे राहून जाते.
"आई" साठी लिहायचे म्हटले,
की हे असेच होत असे,
पूर्ण दिवस विचार करूनही,
तिच्यासाठी शब्दच सुचत नसे.
"आई" साठी लिहायला घेताच,
विचारांची घालमेल होत असे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

दरवेळी लिहायचे राहूनचं जाते...
#दरवेळीलिहायचे

हा विषय
Himani Bagore यांचा आहे.

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile