Nojoto: Largest Storytelling Platform

Best मलाचका Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मलाचका Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मलाच का? #मलाचका हा विषय संदीप तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
हा प्रश्न जेव्हा मनात येतो 
मला दुःखाच्या सागरात बुडून टाकतो

स्त्री जन्म इतका सोपा नसतो
मलाच का ? प्रश्न आयुष्यभर मनाला छळतो

  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मलाच का?
#मलाचका
हा विषय
संदीप तांडेल यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मलाच का? #मलाचका हा विषय संदीप तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
खूप सुंदर छान असे quote जेव्हा वाचनात येते,
मलाच का ? उशिरा सुचते,असे नेहमी मनात येते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मलाच का?
#मलाचका
हा विषय
संदीप तांडेल यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मलाच का? #मलाचका हा विषय संदीप तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मलाच का??अडकतो जो ह्या प्रश्नात,
तो न येई कधीच गुणात.
मलाच का??जो न राही ह्या विचारात,
तोच राहतो मनामनात.
मलाच का??हा प्रश्न,
योग्य वाटचालीत अडथळा आणतो,
तर मलाच का??हा विचार न करता पुढे जाणारा,
यशाचे उत्तुंग शिखर गाठतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मलाच का?
#मलाचका
हा विषय
संदीप तांडेल यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile