Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुझाप्रत्येकशब्द Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुझाप्रत्येकशब्द Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

Manasi Ghatge

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे तुझा प्रत्येक शब्द... #तुझाप्रत्येकशब्द चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai काळजी घ्या आणि लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
मी जपते आणि जपायचा प्रयत्न करते

कारण मला तू आणि 

तुझा प्रत्येक शब्द महत्वाचा असतो.. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
तुझा प्रत्येक शब्द...
#तुझाप्रत्येकशब्द
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
काळजी घ्या आणि लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

pooja d

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे तुझा प्रत्येक शब्द... #तुझाप्रत्येकशब्द चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai काळजी घ्या आणि लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
आठवेल मला
तुझ्या गैरहजेरीत.... सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
तुझा प्रत्येक शब्द...
#तुझाप्रत्येकशब्द
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
काळजी घ्या आणि लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

DRx. Shital Gujar✍️

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे तुझा प्रत्येक शब्द... #तुझाप्रत्येकशब्द चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai काळजी घ्या आणि लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more


तुझा प्रत्येक शब्द वाचणीय लेखणी | 
तु माझ्या आयुष्यात पुष्प देखणी ||

माझ्या मनात आज शब्द दाटले |
बरेच दिवसानंतर लेखणीचे उर उमटले ||

 काव्यपुष्प फुलोरा त्यास तुझी जोड |
लेखणी हातात घेताच शब्दांना गर्दीची ओढ ||

मनाची तिजोरीतून आले शब्द बाहेर |
का? करत होती एवढे दिवस मनात कहर ||

लेखणी घेत सारे मन झाले हलके|
आयुष्याचा पसारा तुला नेहमी सांगत बसते ||

मी तिला फक्त मनाचे भाव सांगितले |
मनातले विचाराचे तिने काव्य उमटलेले ||

मनातले रहस्यला काव्यमय भावनेची जोड |
तु दिली योग्य दिशा आयुष्याला हेच यशाचं फळ ||
-✍️ Shital K. Gujar✍️





 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
तुझा प्रत्येक शब्द...
#तुझाप्रत्येकशब्द
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
काळजी घ्या आणि लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

_suruchi_

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे तुझा प्रत्येक शब्द... #तुझाप्रत्येकशब्द चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai काळजी घ्या आणि लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
मनावर कोरला जाणारा
खोल रुजणारा, मूळ धरणारा

आणि माझा प्रत्येक शब्द
मात्र अळवावरच्या ठेम्बा सारखा
अलगद निसटून जाणारा सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
तुझा प्रत्येक शब्द...
#तुझाप्रत्येकशब्द
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
काळजी घ्या आणि लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे तुझा प्रत्येक शब्द... #तुझाप्रत्येकशब्द चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai काळजी घ्या आणि लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
तुझ्या शब्दाखातीर मी काहीही करायला तयार आहे,
तू फक्त हुकूम कर आई.
तुझा प्रत्येक शब्द उचलून धरेल,
एकही शब्द खाली पडू देणार नाही. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
तुझा प्रत्येक शब्द...
#तुझाप्रत्येकशब्द
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
काळजी घ्या आणि लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे तुझा प्रत्येक शब्द... #तुझाप्रत्येकशब्द चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai काळजी घ्या आणि लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
तुझा प्रत्येक शब्द,
मी हृदयावर कोरून ठेवतो.
एकांतात बसलो असता,
तुझा प्रत्येक शब्द आठवतो.
तुला माझं कुठलंच बोलणं आठवत नसेल,
मला मात्र तुझा प्रत्येक शब्द आठवतो.
विसरत चाललेल्या काही गोष्टींना,
तुझा प्रत्येक शब्द पुन्हा उजाळा देऊन जातो. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
तुझा प्रत्येक शब्द...
#तुझाप्रत्येकशब्द
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
काळजी घ्या आणि लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile