Nojoto: Largest Storytelling Platform

Best आयुष्याच्याथाळीत Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आयुष्याच्याथाळीत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याच्या थाळीत... #आयुष्याच्याथाळीत आता फक्त चारोळी लिहायची आहे वेळ आहे (५-८) चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine

read more
आयुष्याच्या थाळीत
काय ठेवलंय वाढून,काय कुणास ठाऊक।
कधी येतात हसरे क्षण
कधी होऊन ओलेचिंब,करे मनास भावुक।
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्याच्या थाळीत...
#आयुष्याच्याथाळीत
आता फक्त चारोळी लिहायची आहे 
वेळ आहे
(५-८)
चला तर मग लिहूया.

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याच्या थाळीत... #आयुष्याच्याथाळीत आता फक्त चारोळी लिहायची आहे वेळ आहे (५-८) चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine

read more
आयुष्याच्या थाळीत काय
 वाढलंय माहीत नाही
संकटांवर मात करत पुढे चालायचं 
अजिबात डगमगायच नाही शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्याच्या थाळीत...
#आयुष्याच्याथाळीत
आता फक्त चारोळी लिहायची आहे 
वेळ आहे
(५-८)
चला तर मग लिहूया.

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याच्या थाळीत... #आयुष्याच्याथाळीत आता फक्त चारोळी लिहायची आहे वेळ आहे (५-८) चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine

read more
आयुष्याच्या थाळीत
जे पडलं त्यात सुख मानलं ।
इच्छा नसतानाही 
त्यात सुख मानून घेतलं ।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्याच्या थाळीत...
#आयुष्याच्याथाळीत
आता फक्त चारोळी लिहायची आहे 
वेळ आहे
(५-८)
चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याच्या थाळीत... #आयुष्याच्याथाळीत आता फक्त चारोळी लिहायची आहे वेळ आहे (५-८) चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्याच्या थाळीत,
नानाविध पंचपक्वान्न वाढले आहेत.
ज्याला जे आवडते ते त्याने खाल्ले आहे,
बाकी नावडते म्हणून थाळीतच सोडले आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्याच्या थाळीत...
#आयुष्याच्याथाळीत
आता फक्त चारोळी लिहायची आहे 
वेळ आहे
(५-८)
चला तर मग लिहूया.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile