Nojoto: Largest Storytelling Platform

Best मास्कलावा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मास्कलावा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Sujata Darekar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मास्क लावा... या समोर तुम्ही लिहू शकता. #मास्कलावा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
चेहऱ्यावर लाव आधी मास्क तू
आणखी फिरकू नको बिनधास्त तू
धूत जा हातास अपुल्या सारखे
चोख इतकी राख रे बडदास्त तू

काळ जो आहे असा ना पाहिला
कोणत्या सटवाइने तो आणिला
फार हळहळ माजली दारावरी
त्यात भर घालू नको ना जास्त तू

दिस अता नाहीत पहिल्यासारखे
वाटते मृत्यूच दिसल्यासारखे
हाय कोरोना किती घेइल बळी
काळजीने पूर्ण कर हर टास्क तू शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मास्क लावा...
या समोर तुम्ही लिहू शकता.
#मास्कलावा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Monalisa Guje

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मास्क लावा... या समोर तुम्ही लिहू शकता. #मास्कलावा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #monalisaguje #monagujequotes

read more
कोरोनाच नाही
लोक पण हानिकारक आहेत! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मास्क लावा...
या समोर तुम्ही लिहू शकता.
#मास्कलावा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

मास्क लावा... #कोरोनानेशिकवलं #मास्कलावा #usemask #coronaquote #Collab #चांगले_विचार स्वतःसाठी नाही तर नाही, निदान इतरांसाठी तरी मास्क लावा, भयंकर आहे कोरोना,हेचे गांभीर्य जाणा. आत्तापर्यंत नाही वागले चांगले, निदान आता पासून तरी चांगले वागा, मास्क लावा, स्वतः ही जगा इतरांनाही जगवा,

read more
कधीतरी चांगले वागा..मास्क लावा..

स्वतःसाठी नाही तर नाही,
निदान इतरांसाठी तरी मास्क लावा,
भयंकर आहे कोरोना,हेचे गांभीर्य जाणा.
आत्तापर्यंत नाही वागले चांगले,
निदान आता पासून तरी चांगले वागा,
मास्क लावा, स्वतः ही जगा इतरांनाही जगवा, मास्क लावा...
#कोरोनानेशिकवलं #मास्कलावा #usemask #coronaquote #collab #चांगले_विचार 
स्वतःसाठी नाही तर नाही,
निदान इतरांसाठी तरी मास्क लावा,
भयंकर आहे कोरोना,हेचे गांभीर्य जाणा.
आत्तापर्यंत नाही वागले चांगले,
निदान आता पासून तरी चांगले वागा,
मास्क लावा, स्वतः ही जगा इतरांनाही जगवा,

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मास्क लावा... या समोर तुम्ही लिहू शकता. #मास्कलावा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
परिस्थिती खूपच वाईट आहे
ना दवा काम आ रही है ना दुआ.
सुरक्षित अंतर ठेवा सतत हात धुवा
सर्वात महत्त्वाचे म्हणजे तोंडावर मास्क लावा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मास्क लावा...
या समोर तुम्ही लिहू शकता.
#मास्कलावा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile