Nojoto: Largest Storytelling Platform

Best मायेचीसावली Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मायेचीसावली Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Sujata Darekar

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आज मातृदिन आहे. सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मला माहिती आहे तुम्ही आज भरपूर रचना कराल. आजचा विषय आहे मायेची सावली... #मायेचीसावली #MothersDay #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #cinemagraph

read more
विश्वामधे कशाला येईल का तिची सर
आईविना भिकारी साक्षात देवही जर

देऊ कशी उपाधी कारुण्य, प्रेम, छाया 
आईमुळे प्रसवले, हे शब्दही खरेतर

देऊन झुंज जाते माघार घेत वादळ
वावर तिचा असा की हसते उन्हातले घर

ठिगळांमधून बघते ती चांदणे नभाचे
करते पिलांकरीता डोळ्यांत एक जागर

कादंबरी लिहू की कविता, गझल, रुबाई
ओतू कसे कळे ना शब्दात 'माय' सागर सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आज मातृदिन आहे.
सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
मला माहिती आहे तुम्ही आज भरपूर रचना कराल.
आजचा विषय आहे
मायेची सावली...
#मायेचीसावली

Rashmi Hule

ममता की छाया तु मरणप्राय यातना सहकर जन्म दिया मुझे तेरा खुन भी मेरेलिये दुध बन गया रात का दिन करके तुने मुझे पाला है तेरे इन उपकारों का कैसे मैं कर्ज चुकाऊ मेरे हर श्वास के पिछे तेरे पुण्य ही हैं मेरी आई मेरी आई... #MothersDay #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #cinemagraph #मायेचीसावली

read more
मायेची सावली आई तु
भोगुनी मरण यातना
जन्म दिलास माय तु
रक्त तुझे पान्हावले 
दुध झाले माझ्या पाई
करुनी दिवस रात्रीचा
केलास सांभाळ तु आई
तुझ्या उपकाराची उतराई 
होऊ कसा ग आई
श्वासागणिक माझ्या 
तुझीच असे ग पुण्याई 
माझी आई माझी आई
             Rashmi 💖 

 ममता की छाया तु
मरणप्राय यातना सहकर जन्म दिया मुझे
तेरा खुन भी मेरेलिये दुध बन गया
रात का दिन करके तुने मुझे पाला है
तेरे इन उपकारों का कैसे मैं कर्ज चुकाऊ
मेरे हर श्वास के पिछे तेरे पुण्य ही हैं 
मेरी आई मेरी आई...

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ए आई तू भासे ठाई ठाई... #तूभासेठाईठाई #मायेचीसावली Collab होत नसेल तर फक्त वर दिलेले दोन्ही hashtag टाका. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
ए आई,तू भासे ठाई ठाई।
कानी गुंजते,गीत अंगाई।

लेकराचे अपराध सर्वची
तुझ्याजवळी माफ होई।

थोर तू ,थोर तुझे उपकार
सांग होऊ,कसा उतराई।

कितीही मिळो जन्म पुन्हा
मी लेकरू, तू माझी आई। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ए आई
तू भासे ठाई ठाई...
#तूभासेठाईठाई
#मायेचीसावली 
Collab होत नसेल तर फक्त वर दिलेले दोन्ही hashtag टाका.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ए आई तू भासे ठाई ठाई... #तूभासेठाईठाई #मायेचीसावली Collab होत नसेल तर फक्त वर दिलेले दोन्ही hashtag टाका. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
तुझ्यासारखे दैवत नाही
तुझेच आशीर्वाद जीवनदायी... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ए आई
तू भासे ठाई ठाई...
#तूभासेठाईठाई
#मायेचीसावली 
Collab होत नसेल तर फक्त वर दिलेले दोन्ही hashtag टाका.
#collab #yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile