Find the Best एकपरिचारिका Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
सरफिरी®
म्हणजे एक आई चं जणू... हसऱ्या चेहऱ्याने ती आपल्या जखमेवर हळुवार फुंकर घालते. तिचं ते स्मित मला त्यावेळी मरणाच्या दारातून परत आणणाऱ्या तेजस्वी देवदूतासारखं भासतं. तिच्या हातचं कडू औषध ही तिच्या हसण्याइतकंच गोड वाटतं. टवटवीत फुलासारखी ती इतस्ततः वातावरणात दरवळत असते. अविरत कामात असूनही प्रत्येक आजारी जीवाची विचारपूस करते. कर्तव्यातून सुटका होईपर्यंत तिला स्वतःचं भान असतंच कुठे ती तिच्या संसाराच्या पलीकडे हि या वेगळ्याच संसारात रमलेली असते ना! सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक परिचारिका दिन आहे आधुनिक परिचारिका सेवेच्या संस्थापक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिनानिमित्त आजचा दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा केला जातो. आजचा विषय आहे एक परिचारिका... #एकपरिचारिका तुम्ही अविरत सेवा देत आहात म्हणून कोरोना विरोधातील लढा आपण जिंकू शकू. जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्या परिचारिकांना मानाचा मुजरा.
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक परिचारिका दिन आहे आधुनिक परिचारिका सेवेच्या संस्थापक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिनानिमित्त आजचा दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा केला जातो. आजचा विषय आहे एक परिचारिका... #एकपरिचारिका तुम्ही अविरत सेवा देत आहात म्हणून कोरोना विरोधातील लढा आपण जिंकू शकू. जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्या परिचारिकांना मानाचा मुजरा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreRashmi Hule
देखभाल करते रुग्णांची पिलांचा भार देवावर सोपवून जिव मुठीत आपला घेऊन पुर्ति करते कर्तव्याची पर्वा ना दिवसरात्रीची सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक परिचारिका दिन आहे आधुनिक परिचारिका सेवेच्या संस्थापक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिनानिमित्त आजचा दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा केला जातो. आजचा विषय आहे एक परिचारिका... #एकपरिचारिका तुम्ही अविरत सेवा देत आहात म्हणून कोरोना विरोधातील लढा आपण जिंकू शकू. जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्या परिचारिकांना मानाचा मुजरा.
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक परिचारिका दिन आहे आधुनिक परिचारिका सेवेच्या संस्थापक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिनानिमित्त आजचा दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा केला जातो. आजचा विषय आहे एक परिचारिका... #एकपरिचारिका तुम्ही अविरत सेवा देत आहात म्हणून कोरोना विरोधातील लढा आपण जिंकू शकू. जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्या परिचारिकांना मानाचा मुजरा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
साथ तिची पाठीशी उभ्या असलेल्या देवासमान आहे. तिचे कर्तव्य नि मेहनत पाहून आम्हास तिचा अभिमान आहे. एक परिचारिका ती, दवाखान्यात असता खचलेल्या मनास,तिचाच मोठा आधार आहे. आमच्या आरोग्य रक्षणासाठी जशी ती नवसंजीवनी तयार आहे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक परिचारिका दिन आहे आधुनिक परिचारिका सेवेच्या संस्थापक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिनानिमित्त आजचा दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा केला जातो. आजचा विषय आहे एक परिचारिका... #एकपरिचारिका तुम्ही अविरत सेवा देत आहात म्हणून कोरोना विरोधातील लढा आपण जिंकू शकू. जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्या परिचारिकांना मानाचा मुजरा.
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक परिचारिका दिन आहे आधुनिक परिचारिका सेवेच्या संस्थापक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिनानिमित्त आजचा दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा केला जातो. आजचा विषय आहे एक परिचारिका... #एकपरिचारिका तुम्ही अविरत सेवा देत आहात म्हणून कोरोना विरोधातील लढा आपण जिंकू शकू. जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्या परिचारिकांना मानाचा मुजरा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited