Nojoto: Largest Storytelling Platform

Best माझाशाळेतलाबाक Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माझाशाळेतलाबाक Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

SoNia

दिवस कसे पटकन जातात ना।!!! #अनुरक्ता ❤️ #माझाशाळेतलाबाक #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
माझा कसला
आमच्या दोघांचाच तो बाक !
तुझं माझं करत
भूमितीचे प्रमय वापरून
अगदी मधोमध विभागणी केलेला !
मजा मस्ती धमाल खूप चालायची 
पण जागेवर आक्रमण झालं रे झालं
की मग खुन्नस चा कार्यक्रम ठरलेला !


 दिवस कसे पटकन जातात ना।!!!
#अनुरक्ता ❤️
#माझाशाळेतलाबाक

#collab #yqtaai 


#YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे माझा शाळेतला बाक... #माझाशाळेतलाबाक चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा आणि काळजी घ्या. तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

read more
माझा शाळेतला बाक,
फळ्याच्या अगदी समोर दुसरा असायचा..
पण इतिहास,गणित विषय सोडल्यास
पाचवा बाक माझा असायचा.
पाचव्या बाकावर बसून तिचा चेहरा छान दिसायचा,
दुसऱ्या बाकावर बसल्यास मागे वळून बघताना मानेला त्रास व्हायचा.
तिचा बाक पहिल्याच रांगेत खिडकीजवळ चौथा असायचा,
म्हणून मला पाचवा बाक आवडायचा जिथून तिचा चेहरा छान दिसायचा.😉❤️ नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
माझा शाळेतला बाक...
#माझाशाळेतलाबाक
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा आणि काळजी घ्या.
तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile