Find the Best विनोदिकविता Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vinod Umratkar
मी तर विनोद आहे आणि तू माझी कविता। तुझ्या हेकड वागण्याने,आटली प्रेम सरिता। प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो, आज थोडं विनोदी लिहुया. लिहिताना २ ओळींची कविता लिहू. जसे की, 'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं आहे, दुसऱ्याने हात दिल्याशिवाय उठता येत नाही.' टॅग करा
Vinod Umratkar
कसे कळणार सखे,तुला माझ्या प्रेमाचे चटके। तुझ्या दादांनीच मारले मला कितीतरी फटके। प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो, आज थोडं विनोदी लिहुया. लिहिताना २ ओळींची कविता लिहू. जसे की, 'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं आहे, दुसऱ्याने हात दिल्याशिवाय उठता येत नाही.' टॅग करा
Vinod Umratkar
मी "विनोद" कधीपासून आहे तयार रेडी। भेटलीच नाही अजून,ती "कविता" वेडी। प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो, आज थोडं विनोदी लिहुया. लिहिताना २ ओळींची कविता लिहू. जसे की, 'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं आहे, दुसऱ्याने हात दिल्याशिवाय उठता येत नाही.' टॅग करा
Vinod Umratkar
सखे, तुझ्या प्रेमात असा काही मी पडलो। हात पाय मोडला तरी,नाही अजून रडलो। प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो, आज थोडं विनोदी लिहुया. लिहिताना २ ओळींची कविता लिहू. जसे की, 'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं आहे, दुसऱ्याने हात दिल्याशिवाय उठता येत नाही.' टॅग करा
Vinod Umratkar
मी विनोदाचा राजा, तू माझ्या कवितेची राणी। कालपासून नळ नाही आले,चल भरूया पाणी। 😁😁😁😁😁😁 प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो, आज थोडं विनोदी लिहुया. लिहिताना २ ओळींची कविता लिहू. जसे की, 'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं आहे, दुसऱ्याने हात दिल्याशिवाय उठता येत नाही.' टॅग करा
pooja d
तो नुसता भांडतच असतो म्हणून मला विनोद चा राग येतो 😡 🤣🤣🤣🤣 प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो, आज थोडं विनोदी लिहुया. लिहिताना २ ओळींची कविता लिहू. जसे की, 'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं आहे, दुसऱ्याने हात दिल्याशिवाय उठता येत नाही.' टॅग करा
pooja d
नाही लिहिणार मी विनोदी कविता 😏 काल विनोद मला लई भांडला 😡😡 😁😁🤣🤣🤣🤣 प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो, आज थोडं विनोदी लिहुया. लिहिताना २ ओळींची कविता लिहू. जसे की, 'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं आहे, दुसऱ्याने हात दिल्याशिवाय उठता येत नाही.' टॅग करा
pooja d
काल मी रडत असताना मला म्हणाला "be positive" काय सांगू हृदयाची धडधड अजून थांबना ।। प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो, आज थोडं विनोदी लिहुया. लिहिताना २ ओळींची कविता लिहू. जसे की, 'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं आहे, दुसऱ्याने हात दिल्याशिवाय उठता येत नाही.' टॅग करा
pooja d
माझ्या प्रेमप्रकरणात मैत्रिणीला मी मध्यस्थी केलं अन त्याने कालच तिच्याशी लग्न केलं ।। 😭😭😭😭😭😭 प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो, आज थोडं विनोदी लिहुया. लिहिताना २ ओळींची कविता लिहू. जसे की, 'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं आहे, दुसऱ्याने हात दिल्याशिवाय उठता येत नाही.' टॅग करा
DRx. Shital Gujar✍️
तू माझा आयुष्याचा खरा जोडीदार आहे , तू प्रत्येक क्षणी मला आठवण करणारा सोबती आहे, तूझ्यामुळे आयुष्य व्यवस्थित आहे , गैरसमज नको हो ... ते तर माझं हातातले घड्याळ आहे🤣😂 प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो, आज थोडं विनोदी लिहुया. लिहिताना २ ओळींची कविता लिहू. जसे की, 'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं आहे, दुसऱ्याने हात दिल्याशिवाय उठता येत नाही.' टॅग करा