Find the Best प्रेमम्हणजेप्रेमअसतं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Monalisa Guje
क्षणिक पेक्षा जास्त काहीच नसतं. शुभ दुपार मित्रहो आताचा विषय आहे प्रेम म्हणजे प्रेम असतं... #प्रेमम्हणजेप्रेमअसतं #collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine
Atul waghade
प्रेम म्हणजे प्रेम असतं स्वप्नांतील सुंदर गाव असतं त्यात हरवलेलं मन आणि मनाने पकडलेले ते क्षण त्यांना विसरण किती अवघड असतं... शुभ दुपार मित्रहो आताचा विषय आहे प्रेम म्हणजे प्रेम असतं... #प्रेमम्हणजेप्रेमअसतं #collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine
Atul Waghade
प्रेम म्हणजे प्रेम असतं स्वप्नांतील सुंदर गाव असतं त्यात हरवलेलं मन आणि मनाने पकडलेले ते क्षण त्यांना विसरण किती अवघड असतं... शुभ दुपार मित्रहो आताचा विषय आहे प्रेम म्हणजे प्रेम असतं... #प्रेमम्हणजेप्रेमअसतं #collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine
pooja d
प्रेम म्हणजे प्रेम असतं । प्रेमाशिवाय जगणं हे अधुर असतं । प्रेम हे ओढ लावणार असतं। प्रेम हे वेडं करणार असतं। प्रेम हे पुन्हा तारुण्यात नेणार असतं। प्रेमात झुरणं ही असतं। प्रेमात भेटणं ही असतं। प्रेम हे संयमी पण असतं। प्रेम हे अधीर करणार ही असतं । शुभ दुपार मित्रहो आताचा विषय आहे प्रेम म्हणजे प्रेम असतं... #प्रेमम्हणजेप्रेमअसतं #collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine
yogesh atmaram ambawale
हल्लीच प्रेम हे असंच असतं,सर्वांचं नसलं तरी काहींचं सेम असतं. प्रेम हे प्रेम असतं,असं काहीच नसतं, प्रेम हे कुठेतरीच प्रेम असतं नाहीतर फक्त आकर्षण असतं. कुणाला वाटतं आयुष्यभर तिची साथ मिळावी, तर कुणाला वाटतं एकदा तरी मिळावी. हल्ली क्वचितच प्रेम म्हणजे प्रेम असतं, नाहीतर मनात तिच्यावर नेम नाहीतर गेम इतकंच असतं. झालं जरा भांडण की आहे तिला सोडून, दुसरीकडे पळायचं असतं. चूक तुझीच आहे म्हणत,सर्व काही विसरायचं असतं. हल्लीच प्रेम हे असंच असतं,सर्वांचे नसले तरी काहींचे सेम असते. तुटते ज्याचे हृदय त्यांनाच फक्त त्रास असतं, सोडून जाणाऱ्याला मात्र त्याचे काहीच वाटत नसतं. चुकी असो वा नसो,मीच बरोबर हे मत ठाम असतं. हल्लीच प्रेम हे असंच प्रेम असतं. शुभ दुपार मित्रहो आताचा विषय आहे प्रेम म्हणजे प्रेम असतं... #प्रेमम्हणजेप्रेमअसतं #collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto