Find the Best अहोजगपुढेगेले Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
अहो जग पुढे गेले आहे, तुम्ही अजून जुन्या रितिरिवाजातच अडकून आहे. असो!!!जग पुढे गेले आहे..आनंद आहे, पण रूढी,परंपरा विसरणं कितपत योग्य आहे. जग पुढे गेले आहे पण आस्था मनामनात अजूनही टिकून आहे, देवच आहे कर्ता करविता कित्येक संशोधकांच्या मनात ही हेचआहे. माणसाच्या प्रत्येक यशस्वी कृती मागे त्याच्या मेहनतीचे रंग आले आहे, मनी ठाम निश्चय आणि ईश्वरी भाव आहे म्हणून जग पुढे गेले आहे. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे अहो जग पुढे गेले... #अहोजगपुढेगेले चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
yogesh atmaram ambawale
अहो जग पुढे चालले आहे,आपण ही सोबत चालावे, प्रगतीच्या वाटेवर आपण का मागे राहावे. नवे तंत्रज्ञान,नवे विचार नव्या साऱ्या रूढी, हातभार आपला ही लावून नवक्रांतीची उभारूया गुढी. अहो जग पुढे गेले आहे सर्वच म्हणतात, विचारून पहा स्वतःला,तुम्ही काय मागे राहतात. आपण ही पुढे चाललोय जसे जग पुढे चाललेय, कॉम्पुटर,स्मार्टफोन माहिती नव्हते ते ही आपण वापरू लागलोय. जग पुढे चालले आहे त्यात आपला ही सहभाग असतो, अभिमान बाळगा देशाचा जागतिक स्तरावर आपला देश ही पुढे असतो. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे अहो जग पुढे गेले... #अहोजगपुढेगेले चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto