Find the Best आजजागेआहेमन Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Komal Ghadigaonkar
आज जागे मन करी तुझी साठवण त्यास नाही बंधन. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे आज जागे आहे मन... #आजजागेआहेमन #आजजागे चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
Vinod Umratkar
सारं काही संभव आहे तू फक्त थोडा धीर धर। प्रयत्नाशी परमेश्वर मिळे तू प्रयत्नाचा जोर कर। सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे आज जागे आहे मन... #आजजागेआहेमन #आजजागे चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
yogesh atmaram ambawale
सर्वांसमक्ष जेव्हा झुकली होती मान, मिळाला होता पदोपदी अपमान. तेव्हा जागे झाले मन,आणि ठरवले, अपमान करणाऱ्यांचे तोंड बंद करावे. आज जागे आहे मन तर काहीतरी वेगळे करावे, नाव व्हावे सर्वत्र आपले,असे काही अचाट काम करावे. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे आज जागे आहे मन... #आजजागेआहेमन #आजजागे चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto