Nojoto: Largest Storytelling Platform

Best आजजागे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आजजागे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Komal Ghadigaonkar

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे आज जागे आहे मन... #आजजागेआहेमन #आजजागे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आज जागे मन
करी तुझी साठवण
त्यास नाही बंधन. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आजचा विषय आहे
आज जागे आहे मन...
#आजजागेआहेमन #आजजागे
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Vinod Umratkar

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे आज जागे आहे मन... #आजजागेआहेमन #आजजागे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
सारं काही संभव आहे
तू फक्त थोडा धीर धर।
प्रयत्नाशी परमेश्वर मिळे
तू प्रयत्नाचा जोर कर। सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आजचा विषय आहे
आज जागे आहे मन...
#आजजागेआहेमन #आजजागे
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे आज जागे आहे मन... #आजजागेआहेमन #आजजागे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
सर्वांसमक्ष जेव्हा झुकली होती मान,
मिळाला होता पदोपदी अपमान.
तेव्हा जागे झाले मन,आणि ठरवले,
अपमान करणाऱ्यांचे तोंड बंद करावे.
आज जागे आहे मन तर काहीतरी वेगळे करावे,
नाव व्हावे सर्वत्र आपले,असे काही अचाट काम करावे. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आजचा विषय आहे
आज जागे आहे मन...
#आजजागेआहेमन #आजजागे
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile