Find the Best कविताम्हणजे2 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Monalisa Guje
भावनांना वाट सुंदर पहाट तुझ्या आठवणीत दडन्याचे छत्र दाट. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज तुम्हाला दिलेल्या विषयावर फक्त दोन ओळी लिहायच्या आहेत... विषय आहे कविता म्हणजे... #कविताम्हणजे2 #कविताम्हणजे1 कविता म्हणजे काय हे कमी शब्दात लिहून व्यक्त व्हा. कुणी जर तुम्हाला विचारलं तुमच्यासाठी कविता काय आहे? त्याच उत्तर कमी शब्दात इथे लिहा. दुहेरी, त्रिवेणी आणि चारोळी लिहीता येईल.
Komal Ghadigaonkar
विचारांच्या कडकडत्या तेलात आधीच मीठ मसाला लावून ठेवलेल्या शब्दांना फोडणी देऊन तयार केलेला झणझणीत रस्सा. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज तुम्हाला दिलेल्या विषयावर फक्त दोन ओळी लिहायच्या आहेत... विषय आहे कविता म्हणजे... #कविताम्हणजे2 #कविताम्हणजे1 कविता म्हणजे काय हे कमी शब्दात लिहून व्यक्त व्हा. कुणी जर तुम्हाला विचारलं तुमच्यासाठी कविता काय आहे? त्याच उत्तर कमी शब्दात इथे लिहा. दुहेरी, त्रिवेणी आणि चारोळी लिहीता येईल.
Rashmi Hule
कविता म्हणजे भास कविता विश्वास भावनांच्या हिंदोळ्यावर कवितेचाच सहवास.. कविता आहे खास जणु माझा श्वास... ह्रदयी असे माझ्या कवितेचाच वास.. कविता माझा संग कविता अंतरंग... कवितेनेच भरले जिवनात इंद्रधनुषी रंग... Rashmi सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज तुम्हाला दिलेल्या विषयावर फक्त दोन ओळी लिहायच्या आहेत... विषय आहे कविता म्हणजे... #कविताम्हणजे2 #कविताम्हणजे1 कविता म्हणजे काय हे कमी शब्दात लिहून व्यक्त व्हा. कुणी जर तुम्हाला विचारलं तुमच्यासाठी कविता काय आहे? त्याच उत्तर कमी शब्दात इथे लिहा. दुहेरी, त्रिवेणी आणि चारोळी लिहीता येईल.
Atul waghade
कविता म्हणजे तुडुंब भरलेल्या सागरातून काढलेले मोती आणि त्याला शब्दांनी गुफुंन बनलेली सुंदर माळ. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज तुम्हाला दिलेल्या विषयावर फक्त दोन ओळी लिहायच्या आहेत... विषय आहे कविता म्हणजे... #कविताम्हणजे2 #कविताम्हणजे1 कविता म्हणजे काय हे कमी शब्दात लिहून व्यक्त व्हा. कुणी जर तुम्हाला विचारलं तुमच्यासाठी कविता काय आहे? त्याच उत्तर कमी शब्दात इथे लिहा. दुहेरी, त्रिवेणी आणि चारोळी लिहीता येईल.
Atul Waghade
कविता म्हणजे तुडुंब भरलेल्या सागरातून काढलेले मोती आणि त्याला शब्दांनी गुफुंन बनलेली सुंदर माळ. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज तुम्हाला दिलेल्या विषयावर फक्त दोन ओळी लिहायच्या आहेत... विषय आहे कविता म्हणजे... #कविताम्हणजे2 #कविताम्हणजे1 कविता म्हणजे काय हे कमी शब्दात लिहून व्यक्त व्हा. कुणी जर तुम्हाला विचारलं तुमच्यासाठी कविता काय आहे? त्याच उत्तर कमी शब्दात इथे लिहा. दुहेरी, त्रिवेणी आणि चारोळी लिहीता येईल.
pooja d
कविता म्हणजे तुझ्याविषयीचे प्रेम कविता म्हणजे न बोलताही प्रेमाचा इजहार ।। सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज तुम्हाला दिलेल्या विषयावर फक्त दोन ओळी लिहायच्या आहेत... विषय आहे कविता म्हणजे... #कविताम्हणजे2 #कविताम्हणजे1 कविता म्हणजे काय हे कमी शब्दात लिहून व्यक्त व्हा. कुणी जर तुम्हाला विचारलं तुमच्यासाठी कविता काय आहे? त्याच उत्तर कमी शब्दात इथे लिहा. दुहेरी, त्रिवेणी आणि चारोळी लिहीता येईल.
pooja d
कविता म्हणजे तुझी आस कविता म्हणजे तुझ्यासाठीच खास ।। सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज तुम्हाला दिलेल्या विषयावर फक्त दोन ओळी लिहायच्या आहेत... विषय आहे कविता म्हणजे... #कविताम्हणजे2 #कविताम्हणजे1 कविता म्हणजे काय हे कमी शब्दात लिहून व्यक्त व्हा. कुणी जर तुम्हाला विचारलं तुमच्यासाठी कविता काय आहे? त्याच उत्तर कमी शब्दात इथे लिहा. दुहेरी, त्रिवेणी आणि चारोळी लिहीता येईल.
pooja d
कविता म्हणजे तुझं नि माझं संभाषण कविता म्हणजे मनाचं मनाशी होणार भाषण ।। सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज तुम्हाला दिलेल्या विषयावर फक्त दोन ओळी लिहायच्या आहेत... विषय आहे कविता म्हणजे... #कविताम्हणजे2 #कविताम्हणजे1 कविता म्हणजे काय हे कमी शब्दात लिहून व्यक्त व्हा. कुणी जर तुम्हाला विचारलं तुमच्यासाठी कविता काय आहे? त्याच उत्तर कमी शब्दात इथे लिहा. दुहेरी, त्रिवेणी आणि चारोळी लिहीता येईल.
pooja d
कविता म्हणजे माझी खोल जखम कविता म्हणजे तू लावलेलं त्यावरच मलम ।। सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज तुम्हाला दिलेल्या विषयावर फक्त दोन ओळी लिहायच्या आहेत... विषय आहे कविता म्हणजे... #कविताम्हणजे2 #कविताम्हणजे1 कविता म्हणजे काय हे कमी शब्दात लिहून व्यक्त व्हा. कुणी जर तुम्हाला विचारलं तुमच्यासाठी कविता काय आहे? त्याच उत्तर कमी शब्दात इथे लिहा. दुहेरी, त्रिवेणी आणि चारोळी लिहीता येईल.
pooja d
कविता म्हणजे माझं रुसणं कविता म्हणजे तुझं मला मनवणं ।। सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज तुम्हाला दिलेल्या विषयावर फक्त दोन ओळी लिहायच्या आहेत... विषय आहे कविता म्हणजे... #कविताम्हणजे2 #कविताम्हणजे1 कविता म्हणजे काय हे कमी शब्दात लिहून व्यक्त व्हा. कुणी जर तुम्हाला विचारलं तुमच्यासाठी कविता काय आहे? त्याच उत्तर कमी शब्दात इथे लिहा. दुहेरी, त्रिवेणी आणि चारोळी लिहीता येईल.