Nojoto: Largest Storytelling Platform

Best ऐकतू Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ऐकतू Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Monalisa Guje

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ऐक तू जरा माझे... #ऐकतूजरामाझे #ऐकतू चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #monalisaguje #monagujequotes

read more
माझे नाही काही
सारे काही तुझे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

ऐक तू जरा माझे...
#ऐकतूजरामाझे
#ऐकतू
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

vaishnavi chingale

खुप काही
सांगायचं होत... बोलायच होत....
ऐकायलाच कोणी नव्हतं पण मला 
आसवांनी
सांभाळून घेतलं...!! #सांगायचंहोतंतुला #बोलायचं #ऐकतू #असावंअसंकुणीतरी #ऐकणारे#वसू

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ऐक तू जरा माझे... #ऐकतूजरामाझे #ऐकतू चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
या हृदयाचे गीत
या हृदयाशी जोड सख्या
तुझ्या हृदयाचे संगीत
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

ऐक तू जरा माझे...
#ऐकतूजरामाझे
#ऐकतू
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ऐक तू जरा माझे... #ऐकतूजरामाझे #ऐकतू चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
ऐक तू जरा माझे
नको ऊत मात करू इतका
मातीत मिसळणाऱ्या ह्या देहाचा
कसला शौक पुरवतोस इतका ।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

ऐक तू जरा माझे...
#ऐकतूजरामाझे
#ऐकतू
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ऐक तू जरा माझे... #ऐकतूजरामाझे #ऐकतू चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
ऐक तू जरा माझे,तिचे हे नेहमीचेच झाले.
माझे कधीच ऐकेना,नेहमी तिचेच चाले.
शांत मी,तिच्या प्रत्येक मताला देई मान,
जरा उलट बोललो की तिला वाटे अपमान. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

ऐक तू जरा माझे...
#ऐकतूजरामाझे
#ऐकतू
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile