Nojoto: Largest Storytelling Platform

Best झालंगेलंविसरून Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best झालंगेलंविसरून Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories

Monalisa Guje

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे झालं गेलं विसरून... #झालंगेलंविसरून चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #monalisaguje #monagujequotes

read more
चला करू या नवीन सुरवात. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
झालं गेलं विसरून...
#झालंगेलंविसरून

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे झालं गेलं विसरून... #झालंगेलंविसरून चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
झालं गेलं विसरून सारं
पुढे पुढे चालावं
आठवणींना मनात ठेऊन
जीवन गीत गावं  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
झालं गेलं विसरून...
#झालंगेलंविसरून

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे झालं गेलं विसरून... #झालंगेलंविसरून चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
माझं ठरलंय जे जे काही,
मी करणार आता ते सर्व काही.
हे करेल ते करेल असे नेहमीच ठरवतो,
पूर्णत्वास न न्हेता लगेच विसरतो.
आता मात्र ठरवलंय झालं गेलं विसरून, 
ह्या पुढे मात्र जे ठरवलं ते लगेच करायचं. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
झालं गेलं विसरून...
#झालंगेलंविसरून

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile