Nojoto: Largest Storytelling Platform

Best शोध1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शोध1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 7 Stories
    PopularLatestVideo

Monalisa Guje

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शोध.. #शोध1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #monalisaguje #monagujequotes

read more
तुझा घेते मी
भेटशील का ह्या जन्मी.? शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शोध..
#शोध1

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Atul waghade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शोध.. #शोध1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
शोध अशा शब्दांचा 
जो सोसून घेईल दु:ख अंत:करणाचा
जो माडील व्यथा सामान्य माणसाचा
भूक द्ररीद्री संपवून टाकेल 
असा शब्द मिळेल का? जगात!
खडबडून जागे करुन टाकले जगाला
एक एक हात असा मिळून ती शक्ती समावून
ती भूक द्ररीद्री दूर करण्यासाठी झटेल 
असा शोध मला शब्दांचा .

 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शोध..
#शोध1

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Atul Waghade

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शोध.. #शोध1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
खूप छान लिहितो आहे,
एकतर प्रेमरोग जडला आहे
नाही तर प्रेमभंग नडला आहे.
खूप प्रयत्न करूनही सापडत नाही,
हा शोध कुणी लावला आहे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शोध..
#शोध1

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शोध.. #शोध1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मंदिरी देवाचा शोध घेतो,घरी आई वडिलांचा छळ करतो.
बाहेर गोरगरीबांना दान करतो,घरी आई वडिलांना उपाशी मारतो.
देखावा नुसताच समाजात मानासाठी,
आई वडिलांना त्रास देऊन सुख कुणासाठी.
जाणीव व्हावी अशा वाईट वागण्याची,
थोडी तरी समज घ्यावी आपल्या अस्तित्वाची.
मिळणार नाही तरी शोध घेतोय स्वतःच्या मानाचा ह्या जगाशी,
सर्व स्वर्ग सुख मिळेल पडून राहता आई वडिलांच्या चरणाशी. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शोध..
#शोध1

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शोध.. #शोध1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मनात माझ्या घर करून राहिलीस,
तरी कायम हरवल्यासारखी वाटत असे.
दिसत नाहीस जेव्हा समोर तू,
नजर तुझाच शोध घेत असे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शोध..
#शोध1

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शोध.. #शोध1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
कुणाला नावं ठेवण्या आधी
स्वतःच्या कृतीचा वेध घ्या.
झाकूनी अंतर्मनात स्वतःच्या
प्रथम स्वतःचा शोध घ्या.
आपण जर कुणास वाईट बोलणार
तर आपल्यालाही कुणी वाईट बोलणार.
कोण आपण कसे वागत असणार,
ह्याचा शोध इतरांस ही लागत असणार. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शोध..
#शोध1

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile