Nojoto: Largest Storytelling Platform

Best ठसका Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ठसका Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about जेवताना ठसका का लागतो, ठसका का लागतो, ठसका meaning in english, ठसका लागणे in english, ठसका लागणे उपाय,

  • 7 Followers
  • 7 Stories

Monalisa Guje

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे ठसका... #ठसका चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #monalisaguje #monagujequotes

read more
आठवन काढ़लिस का? शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
ठसका...
#ठसका 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Komal Ghadigaonkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे ठसका... #ठसका चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
विनाकारण ठसका कधी कुणाला लागलाय का?
आठवणींना साद घातल्याशिवाय कधी कुणी जगलाय का?
सगळेच म्हणतात आठवणी स्वतः येतात...
पण त्यांना वाट दाखवणाऱ्याचा पत्ता कुणाला लागलाय का ?

विनाकारण ठसका कधी कुणाला लागलाय का???
 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
ठसका...
#ठसका 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Atul waghade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे ठसका... #ठसका चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
किती मस्त असतोना तो ठसका
तुझ्या आठवणीचा तुझ्या प्रेमाचा
हवा हवासा तो माझ्या काळजीचा.. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
ठसका...
#ठसका 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Atul Waghade

Nikesh Bharane

आज अचानक जेवताना लागला ठसका 
जाणवलं की केली असणार आठवण तुच 
पण ते आईला ही कळल तुझ्या आठणीत व्यर्थ आहे हे जीवन म्हणून विरवण्यास तो ठसका दिले 
लगेच पाणी तीने . #ठसका #yqtaai YourQuote Taai 
#yqbaba #yqmarathi #quotesofnikesh

pooja d

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे ठसका... #ठसका चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
अशी तर तुला माझी 
आठवण येत नाही
म्हणून ठसक्यामुळे तरी
तुला मी लक्षात राहील ।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
ठसका...
#ठसका 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे ठसका... #ठसका चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
जेवताना जेव्हा ठसका लागतो
आपल्यापेक्षा आईला जास्त त्रास होतो.
आपण लगेच पाणी पितो थांबण्या ठसका
आईला मात्र असे का झाले ह्याचाच धसका. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
ठसका...
#ठसका 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile