Nojoto: Largest Storytelling Platform

Best मीखंबीरआहे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मीखंबीरआहे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 5 Stories

Monalisa Guje

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मी खंबीर आहे... #मीखंबीरआहे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #monalisaguje #monagujequotes

read more
रम्य होऊ पाहतो
त्याच्या मध्ये मग 
मी नाहातो. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मी खंबीर आहे...
#मीखंबीरआहे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Monalisa Guje

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मी खंबीर आहे... #मीखंबीरआहे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #monalisaguje #monagujequotes

read more
माझे ओझे वहाया. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मी खंबीर आहे...
#मीखंबीरआहे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Atul waghade

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मी खंबीर आहे... #मीखंबीरआहे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
मी खंबीर आहे त्या दु:खातून 
रस्ता काढण्यासाठी 
वेचून काटे पाऊले मांडण्यासाठी
समोर आदळतील वादळ वारे 
त्यांच्यापुढे विद्रोह करण्यासाठी...

मी खंबीर आहे ते माझ्या
मनाचे घाव सोसण्यासाठी
पुन्हा माझ्या वाट्याला येतील नाही
ते धुडकावून लावण्यासाठी ,
त्या मनाच्या कप्प्याला कठोर करण्यासाठी.
समोर येण्यार्या प्रत्येक प्रश्नाच्या
उत्तर देण्यासाठी मी खंबीर आहे.
 शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मी खंबीर आहे...
#मीखंबीरआहे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Atul Waghade

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मी खंबीर आहे... #मीखंबीरआहे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
काय फरक पडतो बाब किती गंभीर आहे,
हार न मानता सामना करण्यास मी खंबीर आहे.
संकट असो वा असो समस्या,मी काही घाबरत नाही,
खंबीर राहतो मी नेहमी मागे काही हटत नाही. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मी खंबीर आहे...
#मीखंबीरआहे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile