Nojoto: Largest Storytelling Platform

Best किनारा1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best किनारा1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

दीपेश

mute video

somnath gawade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे किनारा... #किनारा1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
मनातल्या उठणाऱ्या असंख्य
लाटांना थोपवतो हा किनारा
ध्येयाच्या शोधत कितीही दूर गेलो
तरी मनोमनी आठवतो हा किनारा.... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
किनारा...
#किनारा1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

somnath gawade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे किनारा... #किनारा1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
अथांग सागराला कवेत
घेण्याचं सामर्थ्य अंगी असू दे
डगमगली जरी नाव पुढेच
जाण्याचा संकल्प मनी राहू दे.
 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
किनारा...
#किनारा1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे किनारा... #किनारा1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
दुःखाच्या अथांग सागरातून
जेव्हा निराशेच्या लाटेला,
तुझ्या काही क्षणाच्या सोबतीचा
सुखद प्रेमळ किनारा मिळतो.
क्षणभराचा का असोना सहवास
दुःखाचा विसर पडायला मदत करतो. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
किनारा...
#किनारा1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile