Nojoto: Largest Storytelling Platform

Best नजर१ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नजर१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Ashu

English translation: That night, When she speaks in silence, Her gaze, what a magic she spells, You will see your sight lost in hers. SREEPRIYA my first marathi quote with translation. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #नजर१ #मराठी_अश्विनी

read more
ती रात्री ची वेळ, 
जेव्हा मुक असुनही ती बोलते,
तीच्या नजरा, ती कमाल तर काय, 
बघताच नजर तुमची हरवेल.

//see translation in the caption. English translation: 

That night,
When she speaks in silence,
Her gaze, what a magic she spells,
You will see your sight lost in hers.

SREEPRIYA my first marathi quote with translation.

Manasi Ghatge

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नजर.. सुंदर चारोळी लिहा. #नजर१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
हि एक अशी गोष्ट आणि असं शस्त्र आहे जी जालीम तर कधी कहर असते
कधी कातिल तर कधी जहर असते
कधी प्रेम तर कधी तिरस्कार असते
कधी धारधार तर कधी वार करणारी असते शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
नजर..
सुंदर चारोळी लिहा.
#नजर१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नजर.. सुंदर चारोळी लिहा. #नजर१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
ती ची आश्वासक नजर
खूप काही सांगून गेली.
शब्द ही जिथे तोकडे
पडतात त्या भावना
सहज मांडून गेली.
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
नजर..
सुंदर चारोळी लिहा.
#नजर१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नजर.. सुंदर चारोळी लिहा. #नजर१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
नजर भिडता नजरेला
प्रेमाचे आमंत्रण हृदयाला.
समजावून मतलब नसते मनाला
प्रेमाचे अर्थ लागले दोघांनाही कळायला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
नजर..
सुंदर चारोळी लिहा.
#नजर१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नजर.. सुंदर चारोळी लिहा. #नजर१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
नजर..संभ्रमात टाकते कधी,कधी अनेक प्रश्न करते
नजर..गुपित खोलते कधी,कधी खूप काही लपविते
नजर..कुठे किळस आणते,तर कुठे दया दाखवते
नजर..कधी मनाला भिडते,तर कधी कुणाला नडते
नजर..कधी वार करते,तर कधी घाव करते
नजर..प्रेम दाखवते कधी,तर कधी वैर समोर आणते
नजर..कुठे घाणेरडी असते,तर कुठे खूप प्रेमळ असते
नजर..भारावते कधी तर कधी अश्रू ढालते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
नजर..
सुंदर चारोळी लिहा.
#नजर१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile