Find the Best पाहतानातुला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
पाहताना तुला मी हरवून तुझ्यात जातो शोधता पुन्हा तुझ्यात मला ,मी नव्यानं जन्मतो शब्द राहतात ओठांवर जीव पार तळमतो खरंच पाहताना तुला मी फक्त नजरेनं ओवाळतो ! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पाहताना तुला... #पाहतानातुला चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
Manasi Ghatge
भान हरपून जाते तू सोबत आणि साथ सोडून जाऊच नये असे वाटते तुझा प्रत्येक शब्द मी पुन्हा पुन्हा ऐकते माझी न मी राहिले झाले तुझीच सख्या रे पाहताना तुला शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पाहताना तुला... #पाहतानातुला चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
Vinod Umratkar
पाहतांना तुला। हरवले मन। तुझिया कारण। माझे सखे।। पाहतांना तुला। सखे आज पुन्हा। घडलाय गुन्हा। अक्षम्य तो।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पाहताना तुला... #पाहतानातुला चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
somnath gawade
पाहताना तुला कधी प्रेमात पडलो ते कळले नाही; तुझ्यात समरस होऊन माझा मी आता उरलो नाही. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पाहताना तुला... #पाहतानातुला चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
yogesh atmaram ambawale
पाहताना तुला,नेहमीच मला असे वाटते, जसे सौंदर्य तुझे दिवसेंदिवस खुलत जाते. मनाला भावतेस तु,खुप आवडतेस तु, चोरून पाहताना तुला,अतिसुंदर दिसतेस तु. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पाहताना तुला... #पाहतानातुला चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto