Find the Best गाठ१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
अवघड असते गाठ बांधणं नात्याची घट्ट राहिली तर होऊन जाते ती सातजन्माची तुटली सुटली तर, ओवली जाते मग नको असलेल्या आठवणींच्या आसवांची ! शुभ दुपार लेखक हो आताचा विषय आहे गाठ.. #गाठ१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #गाठ१
pooja d
गाठ आपली असेल बांधलेली म्हणूनच झाली भेट आपली ।। नको समाधान भेटीवर आता आतुरतेने वाट बघतेय सध्या ।। वाट बघणं पुरे आता गाठ पक्की करूयातना ।। शुभ दुपार लेखक हो आताचा विषय आहे गाठ.. #गाठ१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
somnath gawade
एकमेकांच्या सहज भावना प्रेमपूर्वक आदराने जोपासता; सतजन्माची ही गाठ बांधली मनोमिलनाची ओळख पटता. शुभ दुपार लेखक हो आताचा विषय आहे गाठ.. #गाठ१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
yogesh atmaram ambawale
चुक कुठे होते हे जाणण्यासाठी, मी फक्त इतकेच करतो. प्रत्येक अपयशासोबत, अनुभवाची एक गाठ बांधून घेतो. शुभ दुपार लेखक हो आताचा विषय आहे गाठ.. #गाठ१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #गाठ१ #yqtaai
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto