Nojoto: Largest Storytelling Platform

Best शाळेचापहिलादिवस१ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शाळेचापहिलादिवस१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

SoNia

#अनुरक्ता ❤️ शाळेचा पहिला दिवस.. #शाळेचापहिलादिवस१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
काय सांगू कसं सांगू
गंमतच आहे खरी !!!
शाळा सुरू झाली
तरी आम्ही अजून घरी !!!

नवीन दप्तर नवे कपडे
काय तो आमचा थाट !!!!
 नव्या नव्या शाळेची
Mobile मधून वाट !!!

आईच्या कुशीचा झाला
आमचा पहिला बाक !!!
तेवढ्यात बाबांची आली
चहा साठी हाक!!!

आईची थोडी 
गडबडच झाली !!!
तुमचा तुम्हीच घ्या ,
अशी order तिने सोडली!!!

एवढ्या साऱ्या गोंधळात 
बाईंना काहीच कळेना !!!
आम्हाला शांत बसवावे की
पालकांना तेच त्यांना समजेना!!!!

सगळ्यांची झाली त्रेधातिरपीट तेव्हा
इवलीशी नजर आजीकडे वळली !!!
आगळी वेगळी शाळा पाहून 
तिला मात्र गंमत वाटली !!! #अनुरक्ता ❤️
शाळेचा पहिला दिवस..
#शाळेचापहिलादिवस१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे शाळेचा पहिला दिवस.. #शाळेचापहिलादिवस१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
शाळेचा पहिला दिवस,
सकाळीच आईची लगबग लई.
मी पण तयार केव्हाच,
शाळेत जाण्याची माझी ही घाई.
नवे गाव नवा रस्ता,
नवी आता माझी शाळा.
केव्हा एकदा बघतोय शाळेला,
उत्सुकता ही लागलीय मनाला.
नवे मित्र,नवे पुस्तकं,
नवे असणार शिक्षक सारे.
कसे असतील कसे वागतील,
मनात वाहे प्रश्नांचे वारे.
शाळा ही मोठी,मैदान ही मोठे,
वर्ग ही मोठा,फळा ही मोठा,
शाळेचा पहिला दिवस,
जमीन नाही बेंच पाहून मनी आनंद मोठा. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
शाळेचा पहिला दिवस..
#शाळेचापहिलादिवस१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile